शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कुख्यात जॉन तीर्थेचा भाऊ सतीश तलवारीसह अटकेत

By admin | Updated: May 19, 2015 00:52 IST

औरंगाबाद : जयभवानीनगर, जिजामाता कॉलनीतील आठ वाहने जाळणारा प्रमुख आरोपी जॉन ऊर्फ भारत शंकर तीर्थे याला त्याच्या साथीदारासह रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : जयभवानीनगर, जिजामाता कॉलनीतील आठ वाहने जाळणारा प्रमुख आरोपी जॉन ऊर्फ भारत शंकर तीर्थे याला त्याच्या साथीदारासह रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. जॉनचा मोठा भाऊ सतीश (२६, रा. जयभवानीनगर) यास तलवार घेऊन फिरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, जयभवानीनगर परिसरात गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जी. के. कल्याणकर गस्तीवर असताना सतीश तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा शोध सुरू केला असता तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात फिरत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पोहेकॉ. मच्छिंद्र ससाणे, भीमराव आरके, गोविंद पचरंडे, प्रभाकर राऊत यांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास पकडले. त्याने आपल्या कमरेत पँटमध्ये तलवार लपवून ठेवल्याचे दिसले. इंजिन नादुरुस्तऔरंगाबाद : नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसचे इंजिन सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बदनापूर-करमाडदरम्यान नादुरुस्त झाले. त्यामुळे तब्बल ३० ते ४० मिनिटे ही रेल्वे उशिराने धावली. यावेळी इंजिनचालकांनी अथक प्रयत्न केल्याने इंजिन दुरुस्त झाले आणि दुसरे इंजिन नेण्याची वेळ टळली. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय टळली.