शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:39 IST

यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : व्यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले. इंदोर येथील इन्फोलाइन, जैन इंजिनिअर्स सोसायटी आणि मराठवाडा आॅटो क्लस्टरच्या विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवारी (दि.१२) पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे.तीनदिवसीय औद्यगिक व अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक असलेले इन्फोलाइनचे संचालक आर. के. अग्रवाल, जैन इंजिनिअर्स सोसायटीचे अध्यक्ष आनंद मिश्रीकोटकर, सचिव दर्शन संचेती, रूपेश ठोळे, भरत गंगाखेडकर, दिनेश गंगवाल, मोतीलाल पाटणी, महावीर सेठी, नितीन बोरा, सुनील सेठी, राजेश पाटणी, कमल पहाडे, भरत जैन, सचिन सोनटक्के, पृथ्वीराज शहा, इंद्रजित शहा, राजेश लोढा, सुशील गंगवाल, शिरीष खंडारे, आनंद चोरडिया, संदीप भंडारी, सावन चुडीवाल आदी उपस्थित होते. इन्फोलाइनतर्फे यापूर्वी नागपूर, नाशिक, रायपूर, इंदोर, हैदराबाद, कोइमतूर, जमशेदपूर आदी ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. व्यावसायिकांना सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान आणि नागरिकांसाठी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे. प्रदर्शनात १२५ पेक्षा अधिक प्रसिद्ध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात इंडस्ट्रीयल आॅटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्विच गीअर्स, पंप वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशिनरी, पावर टूल्स, कटिंग टूल्स, बांधकाम उपकरणे याच्यासह इतरही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजक राजकुमार अग्रवाल यांनी केले आहे.