शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आजपासून बेमुदत ‘रिक्षा बंद’ आंदोलन; अनेक संघटनांचा सहभाग, प्रवाशांचे हाल

By संतोष हिरेमठ | Updated: December 1, 2022 12:06 IST

शहरातील जालना रोड , रेल्वेस्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपसह विविध भागात प्रवासी रिक्षा, शहर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

औरंगाबाद : मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, रिक्षाचालकांवर कलम २८३ खाली गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, आदी मागण्यांसाठी औरंगाबाद रिक्षाचालक- मालक कृती समितीने  आज, १ डिसेंबरपासून बेमुदत रिक्षा बंद पुकारला आहे. यात अनेक रिक्षाचालक सहभागी झाले असून, शहरात प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येते आहे.

शहरातील जालना रोड , रेल्वेस्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपसह विविध भागात प्रवासी रिक्षा, शहर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या बंदमध्ये किमान २५ हजार रिक्षांचा ‘चक्का जाम’ होईल, असा दावा अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी केला आहे. रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात बुधवारी दुपारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मीटर कॅलीब्रेशनसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर अनेक संघटनांनी बंदमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तरीही समितीत सहभागी जवळपास १५ संघटना संपात उतरल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसpassengerप्रवासी