शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

९५ रुग्णांची वाढ, ६६ रुग्णांना सुटी

By | Updated: December 3, 2020 04:09 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या ९५ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६६ रुग्णांना सुटी देण्यात ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या ९५ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६६ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,४७३ एवढी झाली आहे. यातील ४१,३०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १,१४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९५ रुग्णांत मनपा हद्दीतील ८३, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा ६६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना कन्नड तालुक्यातील बरकतपूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रूग्ण

रेल्वेस्टेशन परिसर १०, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर १, गारखेडा परिसर ७, जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसर १, शहागंज परिसर १, अंगुरीबाग १, साई परिसर १, एन सात बजरंग कॉलनी २, गजानन नगर, गारखेडा परिसर २, शिवाजी नगर १, अथर्व क्लासिक १, देवानगरी १, दशमेश नगर १, सातारा परिसर ३, गजानन कॉलनी १, देवळाई चौक परिसर ३, हनुमान नगर १, उत्तम नगरी, चिकलठाणा १, विमानतळ परिसर १, अलोक नगर, सातारा परिसर १, अहिंसा नगर १, कोटला कॉलनी १, जवाहर कॉलनी, विष्णू नगर ३, नवनाथ नगर १, आनंदवन सो., १, हडको एन बारा १, नारेगाव गल्ली १, एमएचबी कॉलनी, चंपा चौक १, ज्योती नगर १, एन सात सिडको १, जुना मोंढा, ढोलपुरा १, पारिजात नगर, एन चार सिडको १, सिडको १, ज्युबली पार्क १, सन्मित्र कॉलनी १, झाल्टा फाटा १, सारा सिटी पैठण रोड १, सुधाकर नगर १ व अन्य २२.

ग्रामीण भागातील रूग्ण

रांजणगाव शेणपुजी १, नेवपूर, कन्नड १, सरस्वती कॉलनी, गेवराई १, जिवराग टाकळी १,

रांजणगाव १, अन्य ७.