शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

जिल्ह्यात ४२६ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि १६४ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि १६४ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील तीन आणि अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ९६९ झाली आहे, तर आतापर्यंत ४८ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४२६ रुग्णांत मनपा हद्दीतील ३४८, तर ग्रामीण भागातील ७८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १०९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा एकूण १६४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना मायानगरातील ६६ वर्षीय पुरुष, एन-सहा, सिडकोतील ३६ वर्षीय पुरुष, केळीबाजारातील ८२ वर्षीय पुरुष, परभणी जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर ३, जवाहर कॉलनी १, पुंडलिकनगर २, इटखेडा ५, दशमेशनगर २, वेदांतनगर ५, स्टेशन रोड परिसर ६, एमआयटी कॉलेज परिसर १, एसआरपीएफ कॅम्प परिसर १, बीड बायपास १०, छत्रपतीनगर १, महादेव मंदिर परिसर, व्हिनस सो. १, सातारा परिसर ३, उस्मानपुरा ५, शिवशंकर कॉलनी १, सिग्मा हॉस्पिटल परिसर २, नागेश्वरवाडी १, गारखेडा ६, तारा पान सेंटर परिसर १, गुलमंडी ४, भावसिंगपुरा ४, श्रीनिकेतन कॉलनी ३, अंगुरीबाग १, विद्यानगर १, खोकडपुरा १, शहानूरवाडी ५, बेगमपुरा २, रामनगर १, ठाकरेनगर २, एन दोन येथे ४, शहानूरमिया दर्गाह परिसर १, मायानगर ३, फोनेक्स परिसर १, कामगार चौक ३, जयभवानीनगर २, गुरू सहानीनगर १, विद्यानगर १, हर्सूल परिसर ३, रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर १, पडेगाव ३, देवप्रिया हॉटेल परिसर ३, मिडो हॉटेल परिसर १, सिडको १, एन-सात येथे ८, एसपी ऑफिस परिसर १, जाधववाडी ५, एन-बारा येथे १, एशियन फार्मसी १, हडको २, एकनाथनगर १, पिसादेवी रोड २, एन-नऊ येथे ९, चंद्रनगर सो. १, साफल्यनगर १, एन-अकरा १, ताज हॉटेल परिसर १, जयनगर २, हनुमाननगर २, गजानन कॉलनी २, आविष्कार कॉलनी १, शिवाजीनगर ४, पारिजातनगर ३, आकाशवाणी परिसर २, सिंधी कॉलनी २, सूतगिरणी चौक परिसर ३, खाराकुँवा २, प्रोफेसर कॉलनी १, आदर्श कॉलनी १, गणेशनगर १, उल्कानगरी २, आदिनाथनगर २, टिळकनगर ३, बन्सीलालनगर २, जय गजानननगर ३, काल्डा कॉर्नर १, खिवंसरा पार्क १, कोकणवाडी २, राजेशनगर १, जालाननगर १, भवानीनगर २, उत्तरानगरी २, नक्षत्रवाडी १, वैभव कॉलनी १, जानकीपुरी कॉलनी १, बालाजी टॉवर, बीड बायपास २, एमआयटी कॉलेज परिसर १, छावणी पटेल चौक १, मयूर पार्क २, पैठण गेट १, एन-पाच येथे ३, बायजीपुरा ३, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज परिसर १, एन-सहा येथे १, चिकलठाणा १, स्वप्न नगरी १, दिवाणदेवडी २, एन-आठ येथे ६, टीव्ही सेंटर पोलीस कॉलनी ३, विशालनगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी १, क्रांती चौक २, सोनार गल्ली १, श्रेयनगर १, न्यू बालाजीनगर १, मिटमिटा २, कांचनवाडी १, पैठण रोड २, मनीषा कॉलनी १, फैजलपुरा १, देशमुखनगर १, देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी ३, पदमपुरा १, एन-वन येथे ३, गादिया विहार ३, रामप्रभू कॉलनी २, संजयनगर १, वृंदावन कॉलनी १, नंदनवन कॉलनी २, पटवर्धन हॉस्पिटल १, कैलास हॉटेल १, गुरुकृपा सो. चाणक्यपुरी १, सेव्हन हिल्स परिसर १, छावणी, मिलिटरी हॉस्पिटल १, कॅनॉट परिसर १, पैठण रोड १, रामेश्वरनगर १, खडकेश्वर १, समर्थनगर ६, शिवशंकर कॉलनी ३, न्यू नंदनवन कॉलनी १ अन्य ७४.

ग्रामीण भागातील रुग्ण

वाळूज २, वडगाव को. ५, बजाजनगर ७, सिडको महानगर एक २, म्हाडा कॉलनी, तिसगाव ३, रांजणगाव १, पळसगाव १, दौलताबाद १, चित्तेगाव १, अन्य ५५.