शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

जिल्ह्यात २५६ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल २५६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले. त्याचप्रमाणे, उपचार ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल २५६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले. त्याचप्रमाणे, उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २१०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ३६६ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ९९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २५६ रुग्णांत एकट्या मनपा हद्दीतील २०४, तर ग्रामीण भागातील ५२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५१ आणि ग्रामीण भागातील २० अशा एकूण ७१ रुग्णांना रविवारी सुट्टी देण्यात आली. उपचारादरम्यान तिसगाव येथील ६६ वर्षीय पुरुष, संभाजी कॉलनीतील ३२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर ४, पोलीस कॉलनी पडेगाव १, बालाजी कॉम्प्लेक्स गुलमंडी १, न्यू उस्मानपुरा १, दशमेशनगर १, गारखेडा ७, कांचनवाडी १, बन्सीलालनगर ४, समाधान कॉलनी १, राजा बाजार १, बीड बायपास ७, धावणी मोहल्ला, शहागंज ३, रचनाकार कॉलनी ३, श्रेयनगर ३, अजबनगर १, नागेश्वरवाडी १, समर्थनगर १०, सिडको १, मयूरबन कॉलनी, गादिया विहार रोड १, झांबड इस्टेट १, एन अकरा हडको २, जाधववाडी १, आदित्यनगर, टी पॉइंट १, पिसादेवी १, सारा परिवर्तन सावंगी १, एन चार आनंदनगर १, कासलीवाल पूर्वा चिकलठाणा १, अयोध्यानगर ४, उत्तरानगरी १, हनुमाननगर २, एन दोन सिडको ४, रामनगर, एन दोन १, एन चार सिडको ३, पायलट बाबानगर, मुकुंदवाडी २, प्रकाशनगर ४, ठाकरेनगर १, एन तीन सिडको १, मोरेश्वर हाै. सो. गारखेडा १, न्यायमूर्तीनगर शेंद्रा १, संघर्षनगर, मुकुंदवाडी शेंद्रा १, मुकुंदवाडी २, उल्कानगरी ३, देवळाई चौक १, रोकडा हनुमान कॉलनी १, शिवाजीनगर ६, बालाजीनगर २, एन-वन सिडको २, गजानननगर २, त्रिमूर्ती चौक २, भानुदासनगर १, शहानूरमियाँ दर्गाह १, एन नऊ सिडको १, गुलमोहर कॉलनी १, इएसआय हॉस्पिटल परिसर १, मयूर पार्क मारोतीनगर १, जय भारतमाता हा.सो १, विश्रांतीनगर ३, सहकारनगर १, भवानीनगर १, सातारा परिसर ५, छावणी परिसर ३, वाल्मी कार्यालयाजवळ, कांचनवाडी १, शांतिनिकेतन कॉलनी १, ब्ल्यूबेल एमआयडीसी १, मिलननगर, एन पाच सिडको १, साईनगर,एन सहा सिडको ४, औरंगपुरा १, विशालनगर १, क्रांती चौक परिसर १, ज्योतीनगर २, जालननगर २, टिळकनगर १, एसबी कॉलनी २, एनएच हॉस्टेल परिसर १, एन सात सिडको १, द्वारकानगर, हडको १, वर्धमान रे.उल्कानगरी १, पेठेनगर १, दिशा संस्कृती इटखेडा २, सूर्या लॉन्स देवळाई परिसर २, देवगिरी कॉलेजजवळ, उस्मानपुरा २, दर्गा रोड १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर १, नक्षत्रवाडी १, दिशा नगरी १, कासलीवाल मार्बल १, पेशवे नगर, सातारा परिसर १, नाथ नगर २, सह्याद्री हिल्स १, गुरसहानीनगर १,एमजीएम कॉलेज परिसर १, चैतन्य हा. सो १, सिंधी कॉलनी १, भानुदासनगर २, विष्णूनगर १, शास्त्रीनगर ४, जवाहर कॉलनी २, मल्हार चौक १, अन्य २४.

ग्रामीण भागातील रुग्ण

बाबरा फुलंब्री १, बजाजनगर, वडगाव २, शेंद्रा १, टाकळीवाडी गंगापूर १, दिशाकुंज सो., वडगाव १, लोकमान्य चौक, बजाजनगर १, तिसगाव १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर २, स्नेहवाटिका, ए.एस. क्लबजवळ ३, वडगाव को. ४, जय भवानीनगर, बजाजनगर १, वाळूज एमआयडीसी परिसर १, लासूर स्टेशन १, गंगापूर १, सारा इलाइट, सिडको महानगर १, सिडको महानगर ४, अन्य २६.