शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उच्चांकी १,७९१ कोरोना रुग्णांची वाढ, २६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येने एका दिवसातील नवा उच्चांकी आकडा गाठला. दिवसभरात तब्बल १,७९१ नव्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येने एका दिवसातील नवा उच्चांकी आकडा गाठला. दिवसभरात तब्बल १,७९१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६३६ जणांना सुटी देण्यात आली, तर २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील २५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १२,९४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७० हजार ५५१ झाली आहे, तर आतापर्यंत ५६ हजार १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,४६४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,७९१ रुग्णांत मनपा हद्दीतील १,२५३, तर ग्रामीण ५३८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६६ आणि ग्रामीण १७०, अशा ६३६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना देभेगाम-कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, विवेकानंदनगरातील ७० वर्षीय महिला, चंद्रनगर, सिडको येथील ६३ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ६९ वर्षीय महिला, शाहबाजार येथील ६२ वर्षीय पुरुष, जामाडी येथील ६८ वर्षीय महिला, एन-९ येथील ५८ वर्षीय पुरुष, गारखेडा येथील ८५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७२ वर्षीय महिला, शिरसागाव, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, स्नेहनगर, सिल्लोड येथील ३७ वर्षीय महिला, हडकोतील ७४ वर्षीय पुरुष, त्रिवेनीनगर, रोशनगेट येथील ५२ वर्षीय पुरुष, पानदरिबा येथील ७२ वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ६२ वर्षीय पुरुष, भाजीमंडी रोड येथील ६३ वर्षी पुरुष, खुलताबाद येथील ३५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर, एन-१२ येथील ६९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरातील ६० वर्षीय पुरुष, एमआयटी हाॅस्पिटल परिसरातील ७० वर्षीय पुरुष, गुलमंडी येथील ८३ वर्षीय पुरुष, संत ज्ञानेश्वरनगरातील ५० वर्षीय पुरुष ,कृपामयी हाॅस्पिटल परिसरतील ४५ वर्षीय पुरुष, सिंधी कॉलनीतील ७४ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १०, नारळीबाग ३, सिडको ८, सातारा परिसर २५, हडको २, भानुदास नगर १, जयश्री कॉलनी १, बीड बायपास १७, एमआयडीसी चिकलठाणा ३, पुंडलिक नगर १६, मुकुंदवाडी १३, जालान नगर १, एन-२ येथे २५, हर्सूल ९, पद्मपुरा ७, दशमेश नगर २, आदिनाथ नगर २, बन्सीलाल नगर ५, गारखेडा २५, श्रीनिकेतन कॉलनी १, कैलास नगर ४, सिडको १, विशाल नगर २, रेल्वे स्टेशन स्टाफ १, टी पाँईट हर्सूल ६, मयूर पार्क ११, राज नगर ३, पैठणगेट ३, नागेश्वरवाडी २, शारदा कॉलनी १, अमृत रेसिडेन्सी १, खडकेश्वर ६, खोकडपुरा १, कांचनवाडी २, सुमित्रा कॉलनी १, उस्मानपूरा १३, शिवाजी नगर ११, नागेश नगर १, विटखेडा २, उल्कानगरी २१, बसैये नगर २, विठ्ठल नगर ४, काल्डा कॉर्नर ३, एन-५ येथे ११, एन-११ येथे ७, सिडको गजानन मंदिर १, एन-८ येथे १७, चिकलठाणा १३, एन-७ येथे १३, आविष्कार कॉलनी १, जाधववाडी १२, केंब्रीज जैन पब्लिक शाळेजवळ १, कासलीवाल तारांगण २, ज्योतीनगर ३, विष्णूनगर ६, एन-९ येथे ११, स्नेहनगर १, कटकट गेट २, जय भीम नगर २, संघर्ष नगर १, ब्रिजवाडी २, जय भवानीनगर १२, कामगार चौक १, एन-४ येथे १४ , गजानन नगर १०, मेहेर नगर २, नूपूर अपार्टमेंट १, गुरुदत्त नगर १, राम नगर ५, एकनाथनगर २, हनुमान नगर ८, विजयनगर १, तिरुपतीनगर १, बुद्धनगर १, शांतिनिकेतन कॉलनी ३, हनुमान चौक १, साहस सोसायटी २, विश्वभारती कॉलनी १, एन-६ येथे १२, सारंग सोसायटी २, खिंवसरा पार्क २, बाळकृष्णनगर १, नेहरूनगर १, शिवनेरी नगर १, गजानन कॉलनी १, कासारी बाजार १, रोकडिया हनुमान कॉलनी १, बालाजी नगर ५, देवगिरी कॉलनी २, संजयनगर २, बेगमपुरा ६, समर्थ नगर १०, पहाडसिंगपूरा ३, अजब नगर ३, समता नगर ६, जय हिंद कॉलनी १, मछली खडक २, वेदांतनगर ३, छावणी ४, श्रेय नगर १, राजा बाजार ३, दर्गा रोड २, पन्नालाल नगर १, संजीवनी चिल्ड्रेन हॉस्पिटल १, उदय कॉलनी १, श्रेयनगर १, त्रिमूर्ती चौक २, वेदांत नगर २, वर्धमान रेसिडेन्सी १, अंबिकानगर १, तापडिया नगर ३, सूतगिरणी चौकी १, टाऊन सेंटर १, न्यू हनुमान नगर २, म्हाडा कॉलनी ६, उत्तरा नगरी ३, प्रकाशनगर १, श्रीकृष्णनगर १, एन-१ येथे ५, एन-३ येथे २, गणपती मंदिराजवळ १, मकई गेट १, साईनगर ३, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर २, मिलेनिअम पार्क १, न्यू एसटी कॉलनी १, क्रीडा संकुलाजवळ १, टिळकनगर १, शास्त्रीनगर १, एशियन हॉस्पिटल १३, धूत हॉस्पिटल १, नंदनवन कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी ३, काल्डा कॉर्नर १, सारा गार्डन १, जटवाडा रोड १, एन-१२ येथे ६, ब्रिजलालनगर १, ममतानगर १, एसबीओ स्कूल १, चेतक घोडा १, लेबर कॉलनी १, विभागीय आयुक्त कार्यालय १, सारा हार्मोनी १, नक्षत्रवाडी ३, सिल्कमिल कॉलनी १, सैनिक विहार ३, यशवंतनगर १, एसआरपीएफ कँम्प ४, एन्ड्युरन्स कंपनी १, देवळाई रोड ५, देवळाई परिसर २, साकार सृष्टी २, पीडब्लूडी क्वार्टर १, सरस्वती कॉलनी १, देवानगरी २, एकनाथनगर २, हायकोर्ट कॉलनी ८, देव इंद्रायणी सोसायटी १, कासलीवला मार्वल १, सराफा गल्ली १, शहागंज १, भारत नगर १, होनाजीनगर ३, टी. व्ही. सेंटर ४, राधास्वामी कॉलनी १, सिंधी कॉलनी १, एसटी कॉलनी अयोध्यानगर १, मयूर टेरेस १, न्यू बायजीपुरा १, नारेगाव १, नाथनगर १, सुवर्णानगर १, एमएसईबी क्वार्टर मिलकॉर्नर ३, ईएसआयसी हॉस्पिटल २, शिवेश्वर कॉलनी १, भारत मातानगर १, नवनाथ नगर १, नवजीवन कॉलनी ५, पवननगर १, अशोकनगर १, सिद्धार्थनगर १, घाटी २, वानखेडेनगर १, मयूरनगर ७, न्यु हनुमाननगर १, व्यंकटेशनगर २, रेणुकानगर १, छत्रपती शिवाजी कॉलनी १, गादिया विहार १, संभाजी नगर २, तोरणागड म्हाडा कॉलनी १, सेवन हिल १, भावसिंगपुरा १, राधास्वामी कॉलनी १, यादव नगर १, एकतानगर १, न्यू मोंढा १, सुदर्शन नगर १, पडेगाव १, रामकृपा कॉलनी ३, गुलमंडी कॉर्नर २, पैठण रोड २, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, देवगिरी व्हॅली १, अमृत साई प्लाझा रेल्वे स्टेशनरोड १, केळी बाजार २, रचनाकार कॉलनी १, पुष्पनगरी ३, जुना मोंढा १, सहकार नगर २, न्यू श्रेय नगर १, कासलीवाल पूरम १, रामलाल कॉलनी १, संग्राम नगर २, झांबड इस्टेट १, मनजित नगर १, जोहरी वाडा गुलमंडी १, कोंकणवाडी १, समर्थन कॉलनी १, शहानूरवाडी १, देशमुख नगर १, गुलमोहर कॉलनी १, विकासनगर १, अन्य ५१६

ग्रामीण भागातील रुग्ण

पिसादेवी २, सिल्लोड २, तिसगाव १, बजाजनगर ७, बोरगाव १, पैठण १, बाळापूर १, शेंद्रा एमआयडीसी ४, कन्नड ३, सिल्लोड २, वैजापूर १, फुलंब्री १, पिशोर १, सातारा गाव १, वडगाव २, रांजणगाव ४, सिडको महानगर ५, वाळूज २, संभाजी पार्क २, वळदगाव १, वांजरवाडी ३, तिसगाव १, पिसादेवी २, सारा परिवर्तन सावंगी १, एकलेहरा १, करमाड १, मिटमिटा १, कापसवाडी १, अन्य ४८३