शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १,३९४ रुग्णांची वाढ, २२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १,३९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,५१६ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १,३९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,५१६ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २१ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८६ हजार ९८१ झाली आहे, तर आतापर्यंत ६९ हजार ८८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,७५८ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३९४ रुग्णांत मनपा हद्दीतील ९५२, तर ग्रामीण ४४२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,१५० आणि ग्रामीण ३६६, अशा १,५१६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना फुलंब्रीतील ५५ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ५० वर्षीय पुरुष, प्रथमेशनगर, देवळाई येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ८५ वर्षीय महिला, मंगरूळ येथील ७८ वर्षीय महिला, कोळीबाजार, गुलमंडी येथील ९० वर्षीय महिला, रशीदपुरा येथील ६० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७३ वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४७ वर्षीय महिला, अंबेवाडी, गंगापूर येथील ६३ वर्षीय महिला, हिरापूर येथील ७८ वर्षीय महिला, दिल्लीगेट येथील ६५ वर्षीय महिला, साईनगर, गारखेडा येथील ८६ वर्षीय महिला, एन-९ येथील ८१ वर्षीय पुरुष, खडकेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष, देवानगरी येथील ६२ वर्षीय महिला, पडेगाव येथील ४४ वर्षीय पुरुष, सत्यविष्णू हाॅस्पिटल येथील ६८ वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ५२ वर्षीय पुरुष आणि नांदेड जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ४, सातारा परिसर २१, बीड बायपास २२, गारखेडा १७, शिवाजीनगर २०, घाटी २, सादातनगर १, सिडको ६, पुंडलिकनगर ७, उल्कानगरी १३, क्रांतीचौक २, वेदांतनगर ३, ठाकरेनगर २, नागेश्वरवाडी ३, उस्मानपुरा ८, एन-९ येथे ११, गादियाविहार ६, हिमायत बाग २, जालाननगर ४, दहिफळे हॉस्पिटल १, श्रेयनगर ५, बन्सीलालनगर ९, साईसृष्टी पार्क, पैठण रोड १, चौराहा गुलमंडी १, दत्तनगर १, देवगिरी व्हॅली १, सुधाकरनगर रोड १, सहकारनगर १, पदमपुरा १, चेतक घोड्याजवळ १, नंदनवन कॉलनी १, नीळकंठ प्लाझा १, श्रीकृष्णनगर ४, नक्षत्रवाडी २, वर्धमान रेसिडेन्सी १, भानुदासनगर २, आविष्कार कॉलनी २, टी.व्ही. सेंटर ५, सिग्मा हॉस्पिटलजवळ १, कांचनवाडी १३, एन-६ येथे १२, हर्सूल ४, खाराकुंआ ३, किराडपुरा १, कामगार चौक ३, एसटी कॉलनी २, कॅनॉट प्लेस १, मायानगर २, प्रकाशनगर २, न्यू हनुमाननगर ६, मुकुंदवाडी ९, ज्योतीनगर ५, एन-८ येथे ११, चिकलठाणा ५, एन-४ येथे १२, जयभवानीनगर ९, विश्रांतीनगर १, उत्तरानगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, एन-२ येथे १०, मीनाताई ठाकरेनगर १, एन-५ येथे १०, एन-३ येथे १, म्हाडा कॉलनी ३, आकाशवाणी ३, पडेगाव ११, आमीन चौक ३, समर्थनगर ३, हनुमाननगर ४, गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी १, कुंभारवाडा १, भाग्यनगर २, महेशनगर १, विष्णूनगर २, स्वामी विवेकानंदनगर ४, काल्डा कॉर्नर ३, एन-१ येथे ९, मित्रनगर २, कोटला कॉलनी १, बालाजीनगर १, खोकडपुरा १, नंदनवन कॉलनी २, विजय चौक २, भारतनगर २, विजयनगर ४, तिरुपतीनगर १, गजानन मंदिर १, भगतसिंगनगर ३, प्रेरणानगर १, हडको १, रामनगर १, राधास्वामी कॉलनी १, ताज हॉटेल १, यादवनगर १, आदित्यनगर १, जाधववाडी १, एन-११ येथे ३, सुभाषचंद्र बोसनगर १, मयूर पार्क ५, नवजीवन कॉलनी ३, नवनाथनगर २, सारा वैभव १, राजगुरूनगर १, त्रिंबकनगर १, अहिंसानगर १, म्हस्के पेट्रोल पंप १, बंबाटनगर ४, मिसारवाडी १, छत्रपतीनगर ५, हमालवाडा १, ऊर्जानगर ३, ब्रिजवाडी एमआयडीसी १, संजयनगर ३, बाळकृष्णनगर १, हॉटेल निशांत पार्कमागे १, इटखेडा ४, संग्रामनगर २, विजयंतनगर १, रेणुकापुरम १, तापडियानगर २, कासलीवाल मार्वल १, झेड गॅलक्सी, जबिंदा मैदान १, बेगमपुरा ५, एन-७ येथे १२, एमआयडीसी सी-१९ येथे १, पैठणगेट २, एकतानगर १, सनी सेंटर ३, टेलिकॉम सोसायटी १, चाणक्यपुरीनगर २, त्रिपाठीनगर २, काबरानगर १, अलंकार कॉलनी २, देवानगरी ३, शंभूनगर ३, अरिहंतनगर ४, जवाहरनगर १, सुधाकरनगर २, शाहनूरवाडी ४, व्यंकटेश कॉलनी १, झाकीर हुसेन सोसायटी १, एन-१० येथे १, जटवाडा रोड २, नक्षत्र पार्क ४, भावसिंगपुरा २, रेल्वे स्टेशनजवळ १, नेहरूनगर, कटकटगेट १, चिंचबन कॉलनी १, मिटमिटा २, साऊथ सिडको १, औरंगपुरा १, चिश्तिया चौक १, होनाजीनगर १, महाराणा प्रताप सोसायटी १, न्यायनगर २, शिवशक्ती कॉलनी १, भवानीनगर, जुना मोंढा १, त्रिमूर्ती चौक १, बाळकृष्णनगर १, विनायक पार्क देवळाई रोड १, रेणुकानगर २, दिशानगरी १, देशमुखनगर १, हायकोर्ट कॉलनी १, चाणक्यपुरी सोसायटी १, अयोध्यानगर १, हर्सूल टी-पॉइंट १, रेल्वे स्टेशन १, पगारिया कॉलनी १, रामतारा हाऊसिंग सोसायटी १, युनूस कॉलनी १, शाहगंज १, शिवशंकर कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, भाजी बाजार छावणी २, अजबनगर १, रामलाल कॉलनी १, विश्रामबाग कॉलनी १, सारंग सोसायटी १, काला दरवाजा १, नारेगाव १, गजानननगर १, एमजीएम हॉस्पिटल १, देवळाई २, न्यायमूर्तीनगर ६, चुनाभट्टी गांधीनगर १, सिव्हिल हॉस्पिटल १, टिळकनगर १, जवाहर कॉलनी १, गरवारे स्टेडियममागे १, एमआयटी हॉस्पिटल १, अन्य ३८५.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ३३, वडगाव कोल्हाटी ३, सिडको वाळूज महानगर ६, तीसगाव २, वाळूज १, कासोडा गंगापूर १, हिसोडा १, दुधड १, बनेवाडी १, कुंभेफळ १, शेंद्रा एमआयडीसी १, वाहेगाव गंगापूर १, सारा राजनगर १, श्रीनगर १, हर्सूल गाव १, पल्लाडी जळगाव १, टाकळी माळी १, सिल्लोड १, पिसादेवी २, एमआयडीसी चिकलठाणा २, कन्नड १, पाचोड १, ढोरकीन बिडकीन १, सलामपुरा २, मोरे चौक २, स्वस्तिकनगर, वाळूज १, वाळूज हॉस्पिटल ३, सावंगी हर्सूल २, गेवराई कुबेर १, रेलगाव सिल्लोड १, वरझडी १, बनकिन्होळा सिल्लोड २, रांजणगाव १, सारंगपूर १, वैजापूर १, जटवाडा- हर्सूल १, पाचोड पोलीस स्टेशन १, घोरकुंद घाडेगाव १, अन्य ३५६.