शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२८० कोरोना रुग्णांची वाढ, ३३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १,२८० नव्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १,२८० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३५ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २९ आणि अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ९८ हजार ६९२ झाली आहे, तर आतापर्यंत ८१ हजार ३३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,९८१ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,२८० रुग्णांत महापालिका हद्दीतील ७२० तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ५६० रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण ५३५, अशा १,४३५रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, मोठीआळी, खुलताबाद येथील ६५ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय महिला, मुस्तफाबाद, बीड बायपास येथील ९० वर्षीय महिला, हनुमाननगर येथील ६९ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ७५ वर्षीय महिला, सिटी चौक येथील ६० वर्षीय पुरुष, वडगाव येथील ३३ वर्षीय पुरुष, पुरनवाडी, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ३५ वर्षीय महिला, पहाडसिंगपुरा येथील ६९ वर्षीय महिला, बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४० वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील २६ वर्षीय महिला, गावठाण हिंगोली, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ६२ वर्षीय महिला, टीव्ही सेंटर येथील ६८ वर्षीय पुरुष, बोधेगाव बुद्रूक, फुलंब्रीतील ७५ वर्षीय महिला, रांजणगाव शेनपुंजी येथील ३२ वर्षीय महिला, चिकलठाणा एमआयडीसी येथील ६९ वर्षीय पुरुष, बिल्डा, फुलंब्रीतील ६३ वर्षीय पुरुष, शिवनगर, कन्नड येथील ८० वर्षीय महिला, पडेगाव येथील ४७ वर्षीय महिला, विरमगाव, फुलंब्रीतील ६६ वर्षीय महिला, मनजितनगर येथील ७० वर्षीय पुरुष, ब्लू बेल अपार्टमेंट येथील ५४ वर्षीय पुरुष, आदित्यनगर, गारखेडा येथील ७३ वर्षीय महिला, शिवशंकर काॅलनीतील ८५ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुष, नांदेड जि्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, नाव्हा जालना येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद २, बीड बायपास १४, सातारा परिसर ५३, शिवाजीनगर २०, गारखेडा १६, सौजन्यनगर १, गादिया पार्क १, एन-५ येथे ११, जाधववाडी ६, सिध्दार्थ आर्केड १०, एमजीएम हॉस्पिटल १, जवाहर कॉलनी ४, ब्राह्मण गल्ली २, समर्थनगर २, तिरुपतीनगर ३, जटवाडा रोड १, संजय नगर ५, नारेगाव ३, टी.व्ही.सेंटर ३, वेदांतनगर १, दिशा संस्कृती पैठण रोड २, उल्कानगरी १३, दशमेशनगर ३, नंदनवन कॉलनी २, शिल्प नगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, ज्योतीनगर ४, पैठण रोड ३, आदर्शनगर १, काका चौक १, सिल्कमिल कॉलनी २, पेठेनगर १, कैलाश नगर १, तापडियानगर १, जालाननगर ८, मिलकॉर्नर १, पद्मपुरा ३, बन्सीलालनगर २, देवानगरी ५, कमलनयन बजाज हॉस्पिटल ३, आनंद विहार पैठण रोड १, कांचनवाडी २, गादिया विहार ४, बालाजीनगर २, एन-३ येथे ४, बंदनानगर १, पुंडलिकनगर ५, हनुमाननगर ११, जय भवानीनगर २, एन-४ येथे ८, चिकलठाणा ५, एमआयडीसी चिकलठाणा १, ठाकरेनगर ६, एस.टी.कॉलनी १, गजानननगर ७, विश्रांतीनगर ४, जिजामाता कॉलनी १, मदनी कॉलनी १, बजरंग चौक १, राजनगर १, रामनगर ६, मुकुंदनगर ४, सूतगिरणी चौक २, गणेशनगर १, तुळजाईनगर २, राजे चौक १, त्रिमूर्ती चौक १, विष्णू नगर ७, न्यायनगर १, एन-६ येथे ७, काल्डा कॉलनी १, भानुदासनगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी २, हुसेन कॉलनी १, देवळाई चौक १, विठ्ठल नगर २, रेणुकानगर ३, विश्वभारती कॉलनी ३, देवळाई ११, अलंकार सोसायटी १, परिजातनगर १, महेशनगर २, शंभु नगर २, विजय चौक १, म्हाडा कॉलनी ५, एन-२ येथे ७, उद्योग अपार्टमेंट २, पहाडसिंगपुरा २, मुकुंदवाडी ६, शिवशंकर नगर १, नंदिग्राम कॉलनी १, गजानन कॉलनी १, हर्सूल २, बेगमपुरा २, घाटी मेडिकल क्वार्टर १, एन-९ येथे ६, कॅनॉट प्लेस २ , मयूर पार्क ८, एन-११ येथे ५, जटवाडा रोड ६, सनी सेंटर ३, सुरेवाडी १, एन-७ येथे ४, मिसारवाडी १, एन-८ येथे ६, छत्रपती नगर हर्सूल ४, प्रतापगड नगर १, आदित्यनगर हर्सूल १, सेवानगर हाऊसिंग सोसायटी १, समता नगर २, भावसिंगपुरा १, न्यू बायजीपुरा १, कासलीवाल तारांगण १, बंबाटनगर १, ईटखेडा २, एन-१ येथे २, शहाबाजार १, सावरकरनगर ३, डॉ.जैन हॉस्पिटल १, प्रतापनगर २, सिंधी कॉलनी १, नक्षत्रवाडी १, होनाजी नगर ४, वाल्मी १, घाटी परिसर १, श्रीकृष्ण नगर १, पेशवेनगर २, बंजारा कॉलनी १, देवळाई रोड २, ऑरेंज सिटी १, वृंदावन कॉलनी १, शंकरनगर १, नारळीबाग २, स्पंदननगर २, तोरणागड नगर २, तापडिया पार्क १, जागृत हनुमान मंदिराजवळ १, विजयनगर १, खोकडपुरा १, चोबे हॉस्पिटल १, भगतसिंग नगर २, सारासिद्धी १, एन-१२ येथे १, हडको १, नवजीवन कॉलनी २, आंबेडकरनगर १, अजब नगर १, हर्षनगर लेबर कॉलनी १, सिडको १, गजानन मंदिर १, क्रांती नगर १, टाऊन सेंटर १, महाजन कॉलनी १, न्यू हनुमाननगर १, पडेगाव ९, ओमसाईनगर १, राधास्वामी कॉलनी १, दिशानगरी १, सुधाकरनगर १, बसैयेनगर २, छत्रपतीनगर ३, व्यंकटेशनगर १, कोटला कॉलनी १, खडकेश्वर १, न्यायमूर्ती नगर १, नागेश्वरवाडी १, भीमनगर १, अरिहंतनगर १, बुध्दनगर ४, एमएसईबी मिलकॉर्नर १, शाहनूरवाडी ३, संभाजीनगर १, टिळकनगर १, उस्मानपुरा ३, शाहनूरमिया दर्गा १, देशमुखनगर १, एकनाथनगर १, पैठण गेट १, युगंधर कॉलनी १, अन्य १८४

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाज नगर २, तीसगाव १, वाळूज ४, सिडको वाळूज महानगर ५, सिंचननगर कन्नड १, हिवरा १, पाचोड १, चितेगाव १, लासूर स्टेशन २, पिशोर १, रांजणगाव ३, करमाड २, पिसादेवी ६, शेवगाव १, टोणगाव १, आडगाव सरक १, हर्सूल सावंगी २, शेंद्रा एमआयडीसी ३, दौलताबाद २, बोडखा ता.खुल्ताबाद १, सावता नगर वैजापूर १, लिहाखेडी सिल्लोड १, पेंढापूर गंगापूर १, सिल्लोड १, दौलताबाद १, फुलंब्री ३, वरुड खुल्ताबाद १, आडगाव १, खुल्ताबाद २, चिंचखेडा १, गदाना खुल्ताबाद १, औराळा कन्नड १, लाडसावंगी १, अन्य ५०३