शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जयभीम महोत्सवात भरगच्च कार्यक्रम

By admin | Updated: April 2, 2017 23:32 IST

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीपमाणे यावर्षीही सार्वजनिक जयंती समितीतर्फे जयभीम महोत्सव पार पडत आहे

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीपमाणे यावर्षीही सार्वजनिक जयंती समितीतर्फे जयभीम महोत्सव पार पडत आहे. रविवारपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली असून १४ एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. जयभीम महोत्सवादरम्यान ४ एप्रिल रोजी तुलशी इंग्लिश स्कूल येथे सकाळी १० वा. महापुरूष सामान्य ज्ञान स्पर्धा, ८ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० ते ५ पर्यंत आरोग्य तपासणी शिबिर तर सायकांळी ६.३० वा. भदंत सुमेध बोधी यांची धम्मदेसना, ९ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० ते ५ पर्यंत भिमगीत गायन स्पर्धा तर ६.३० वा. प्रा. नंदाताई फुकट यांचे व्याख्यान, १० एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११ वा. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तर सायंकाळी ६.३० वा. रामराव गवळी यांचे व्याख्यान, ११ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ८ वा. राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन तर सकाळी ११ ते दुपारी २ कवि संमेलन व सायंकाळी ६.३० वा. प्रो. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान, १२ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११ वा. उद्योजकता मार्गदर्शन तर सायंकाळी ६.३० वा. रवींद्र जोगदंड यांचे व्याख्यान, १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ६.३० वा. प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम तर १२ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत समता ज्योत मिरवणूक, १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी व अभिवादन कार्यक्रम तर सायंकाळी ६ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. (प्रतिनिधी)