शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रस्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:04 IST

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या ‘प्लॅन’बाबत मंगळवारी दिल्लीत संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक झाली.

ठळक मुद्दे३० जुलै रोजी औट्रम घाटाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या ‘प्लॅन’बाबत मंगळवारी दिल्लीत संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. २६ जुलै रोजी दुपारी गडकरी यांची भेट घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्र्णय होतील. मंगळवारी झालेल्या या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे चेअरमन दीपककुमार, बी.ओ. तावडे, अतुलकुमार, एम. चंद्रशेखर, आशिष असदी, मराठवाडा प्रकल्प प्रमुखांची उपस्थिती होती.खा. खैरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ३० जुलै रोजी औट्रम घाटाची पाहणी फॉरेस्ट अधिकाºयांना घेऊन केली जाईल. त्यानंतर औट्रम घाटाला वनविभागाची परवानगी मिळू शकेल. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता चौपदरी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एनएच क्रमांक २११ चे काम ६५ टक्के झाले आहे. निपाणी ते वाल्मीमार्गे करोडी ते कन्नड हे काम डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असे दीपककुमार यांनी आश्वासित केले आहे. जालना रोड, बीड बायपास रुंदीकरणाची कामे मराठवाडा विभागाकडे आहेत, तसेच औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत बुधवारी चर्चा होणार आहे.