शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याकडे दुर्लक्ष! ‘दख्खन का ताज’वर उगवली झाडी, डझनभर ठिकाणी भेगा

By संतोष हिरेमठ | Updated: August 3, 2023 20:15 IST

गतवर्षी झाड वाढलेला भाग कोसळला, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च

छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’च्या संवर्धनासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र त्यानंतरही हा ऐतिहासिक वारसा धोक्यात येत आहे. आजघडीला जवळपास १२ पेक्षा अधिक ठिकाणी झाडीझुडपी वाढली आहेत. मात्र, ही झाडी वेळीच हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ठिकठिकाणी भेगाही पडल्या आहेत. त्यातूनच मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. जो कोपरा ढासळला, तेथे झाड वाढलेले होते. ढासळलेला भाग पुन्हा पूर्ववत बांधण्यात आला. परंतु अशाप्रकारे मकबऱ्याचा भाग कोसळण्याचा धोका अद्यापही कायम आहे. काही गेल्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने मकबऱ्यासह मिनारवर झाडी वाढली आहेत. त्यामुळे मकबऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

नियमित पाहणी, लिक्विडने झाडी नष्ट करावीड्रोनच्या माध्यमातून पुरातत्व सर्वेक्षणाने मकबऱ्याची नियमितपणे पाहणी करावी. झाडीझुडपी वाढलेली दिसल्यास लिक्विडच्या मदतीने ती वेळीच नष्ट करून हा वारसा जपावा, अशी अपेक्षा इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

पुरातत्व सर्वेक्षणाचे अधिकारी म्हणाले...भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्वविद) डाॅ. शिव कुमार भगत म्हणाले, बीबीका मकबऱ्याची पाहणी केली जाईल. पावसामुळे ठिकठिकाणी ओलसरपणा असतो. त्यामुळे कामगारांना काम करण्यास अडचण येते. ओलसरपणा कमी होताच झाडी हटविली जातील.

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण