शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बँंकेत पडलेल्या निधीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:27 IST

जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने मंगळवारी जि. प. वर काढलेल्या मोर्चा मुळे मानधनच वाटप न झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने मंगळवारी जि. प. वर काढलेल्या मोर्चा मुळे मानधनच वाटप न झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी दिली.शालेय पोषण आहार शिजविणाºया स्वयंपाकी मदतनिसांना तुटपुंजे असलेले १ हजार रुपयाचे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आजही स्वयंपाकी मदतनिसांना उधारीवर लाकडे व इतर साहित्य गोळा करण्याची वेळ येत आहे. तसेच आठ आठ महिने तुटपुंजे मानधनही पदरात पडत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच स्वयंपाकी मदतनिसांनी मंगळवारी जि. प. ला निवेदन दिल्याने सर्वच खळबळ उडाली. वास्तविक पाहता मोजकेच पण दीड महिन्यांपूर्वी बँकेत टाकलेल्या ९९ लक्ष रुपयांकडेही लक्षच दिले नसल्याने मदतनिसांची दिवाळी अंधारात गेली. मानधन देण्यासाठी अनेकदा जि. प. कडे निवेदनाद्वारेही मागणी केली. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आता ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील संसद भवन येथे मानधनवाढीसह इतर मागण्यासाठी करण्यात येणाºया आंदोलनात जिल्ह्यातील स्वयंपाकी मदतनिस, साक्षर भारत प्रेरक, पे्ररिका आशा वर्कर, गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. यासंदर्भात दिलेल्या निवेदनामुळे तरी स्वयंपाकी मदनिसांचे मानधन दिवाळी झाल्यानंतर पदरात पडले आहे.