नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ व पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे रमजान ईदनिमित्त सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टी विश्वशंकर मंगल कार्यालयात झाली.
औरंगाबादेत इफ्तार पार्टी उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ व पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे रमजान ईदनिमित्त सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टी विश्वशंकर मंगल कार्यालयात झाली.
याप्रसंगी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सर्फराज खान बाबासेठ, अज्जू नाईकवाडी, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल विधाते, राजाराम मोरे, पंकज फुलपगर, राहुल सावंत, पो.नि. शरद इंगळे, बाळू कुंकुलोळ, पंजाबराव तौर, बाळासाहेब हरबक, मनोज चोपडा, शिवा लुटे, कृष्णा शेळके, अमोल मनगटे, अजय डिडोरे उपस्थित होते.