शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी नसली, तरी मिळणार विमा

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे.

लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, अतिपाऊस या घटकांमुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे विमा संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.टी.एस. मोटे यांनी दिली.खरीप ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांसाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम १५ हजार रुपये असून, त्याचा हप्ता ४.८३ टक्के आहे. तर विमा हप्त्याची रक्कम ७२४.५० एवढी आहे. सोयाबीनसाठी १९ हजार रुपये विमा हप्ता असून, ४.८० टक्के विमा आहे. उडीद-मूग पिकासाठी १५ हजार रुपये तर विमा हप्त्याची रक्कम ४.४३ टक्के आहे. बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पीक संरक्षित करण्याची अंतिम मुदत ३० जून असून योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची केली आहे. विमा योजनेसाठी महसूल मंडळ क्षेत्र घटक धरून राबविण्यात येत आहे. योजनेचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत भरता येईल. प्रस्तावासोबत सातबारा, शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकारी डॉ. मोटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)