शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक पाण्यासाठी चर खोदण्याचा विचार

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही

औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला आहे. पाऊस पडला नाही, तर प्रकल्पात चर खोदून भूगर्भातील शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ मार्चपासून पाणी उपसा सुरू आहे. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे किती पाणी शिल्लक आहे. याचा अंदाज बांधणे अवघड आहे. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प, तर ९० लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पामध्ये १.२१ दलघमी तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ २.११ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा एकूणच टंचाईच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्याचे नियोजन काय असेल याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईवर आयोजित बैठकीत चर्चा होणार आहे. पैठण येथील जायकवाडी धरणामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहर तसेच काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या औरंगाबाद व जालना शहराला दररोज १७० एमएलडी (०.१७ दलघमी) तर उद्योगांसाठी ५६ एमएलडी (०.५ दलघमी) पाणीपुरवठा करण्यात येतो, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे उपशातून मद्य व इतर उद्योगांसाठीच्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात करण्यात आली आहे.