शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस टीना डाबीची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

By | Updated: December 8, 2020 04:00 IST

अनेकजण मैत्रीत काहीही करायला तयार असतात. असेच काहीसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील तीन अभिनेत्रींनी केले आहे. मनवा नाईक, आदिती सारंगधर आणि ...

अनेकजण मैत्रीत काहीही करायला तयार असतात. असेच काहीसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील तीन अभिनेत्रींनी केले आहे. मनवा नाईक, आदिती सारंगधर आणि अमृता संत.या तिघींनी एकत्र येत आपल्या मैत्रीतील मजामस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करून मनवा नाईकने आम्ही फ्रेंड्स आहोत की कोण? असे म्हणत डोक्याच्या पाठीमागील भागाचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. या व्हिडिओत या तिघी भलत्याच आनंदी दिसत आहेत. या तिघींनी असे का केले, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

आयएएस टीना डाबीची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

टीना डाबी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. टीना डाबी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''ही लेट पोस्ट आहे, गेल्या महिन्यात मी अनेक पुस्तकं वाचली. पुस्तकं वाचल्यानंतर मी माझे विचार एका कागदावर लिहिले आहेत. याच बरोबर मी यात असा भागही सामील केला आहे, जो मला सर्वात चांगला वाटला. आशा आहे, की आपणही हे वाचताना तेवढाच आनंद घ्याल, जेवढा मी घेतला. यापैकी आपण एखादे पुस्तक वाचले असेल तर आपणही समीक्षा शेअर करा. याशिवाय, आपल्याला इतर काही पुस्तकांची माहिती असेल, तर तिचेही स्वागत आहे.'' टीना यांनी ''अ जेन्टलमन इन मॉस्को'' पुस्तक वाचल्याचा उल्लेख करत म्हटले आहे, ''की या पुस्तकाने मला गदगदा हलवले. एक वाक्य आहे, की कुणीही व्यक्ती परिस्थितीवर प्रभुत्व मिळवत नाही, तर तो ते प्रभुत्व मिळविण्यास बांधील असतो.''