शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएएस’चा रस्ता खडतर, पण अशक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 23:13 IST

लातूरनिलंगा तालुक्यातील मूळचा नणंद येथील असलेल्या गजानन लादेने आयएएस पदाचा रस्ता खडतर असला, तरी तो अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे

राजकुमार जोंधळे लातूरनिलंगा तालुक्यातील मूळचा नणंद येथील असलेल्या गजानन लादेने आयएएस पदाचा रस्ता खडतर असला, तरी तो अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे. नियोजनबद्ध अभ्यास आणि कष्टाची तयारी ठेवल्यानंतर ग्रामीण भागातील मुलंही या क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी दाखवू शकतात, असे आयएएसमध्ये देशात ४३ वा आलेल्या गजानन लादे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेसाठी अभ्यासक्रमाची चौकट असते. या चौकटीबाहेर जाऊन तयारी केल्यास हमखास यश मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे अचूक नियोजन करावे लागते. त्यासाठी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सकारात्मक तयारी महत्त्वाची असते. दररोज किमान १० तास अभ्यास केल्यास आयएएससारख्या अवघड वाटेवरही यशाचा झेंडा फडकविता येतो. गजानन लादे यांचे लातूरच्या श्री देशीकेंद्र शाळेत प्राथमिक शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजस्थानमधील कोटा येथे झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील वरंगल येथे त्यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेतून बीटेकची पदवी संपादित केली. बीटेकचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी किमान १० तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्यपूर्ण असेल तर देशपातळीवरील आयएएससारख्या परीक्षेतही यश मिळविता येते. त्यासाठी पदवीपासूनच या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागेल, असेही ते म्हणाले.