शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसाकाठी जळताहेत शेकडो रोहित्र; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2016 01:08 IST

जालना :विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत.

जालना : यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत. महावितरणकडूनही रोहित्र दुरूस्त टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जालना जिल्ह्यात महावितरणचे दोन विभाग आहे. विभाग एकमध्ये जालना, बदनापूर, भोकरदन , जाफराबाद तर दोन मध्ये मंठा परतूर, घनसावंगी, अंबड या तालुक्यांचा समावेश आहे. आठ तालुक्यात मिळून ६३ व १०० केव्हीएची १५ हजार रोहित्र आहेत. मात्र अनेक रोहित्रांची नियमित देखभाली नसल्याने तसेच शेतकरी थेट आकडे टाकत असल्याने रोहित्रांवर क्षमतेक्षा अधिक भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार दिवसाकाठी दहा रोहित्र जळत असले तरी जिल्ह्यात शेकडो रोहित्र दररोज जळतात अथवा बिघाड होत असल्याचे चित्र आहे. रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांस देण्यास अडचणी येत आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता बी.टी. जाधव म्हणाले, ३० ते ४० रोहित्रांची दुरूस्ती बाकी आहे. रोहित्र दुरूस्तीसाठी चार एजन्सी आहेत. त्यांच्याकडून तात्काळ रोहित्र दुरूस्त करून घेण्यात येते. शेतकऱ्यांनी थेट आकडे टाकू नये, दाब योग्य राहण्यासाठी कॅपिसीटरचा वापर करावा. त्यामुळे रोहित्र जळणार नाहीत. शेतकऱ्यांनी अथवा ग्रामीण भागात आकडे वापरू नये. आकड्यांमुळे वीज वाहिनीसोबतच रोहित्रांवर दाब येऊन मोठे बिघाड होतात. वीजमीटर घेऊन व महावितरणने सांगितलेल्या नियमानुसार वीज वापर केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)