देवगिरी महाविद्यालयात आयोजित बैठकीला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य डॉ. स्मिता अवचार, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह डॉ. बप्पासाहेब म्हस्के, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. कैलाश पाथ्रीकर, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय कांबळे, डॉ. शफी शेख, प्रा. अंबादास डोके, लोकेश कांबळे, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (बामुक्टाे, बामुक्टा), अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा संस्थाचालक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था संघर्ष समिती, नॅशनल उर्दू टीचर्स युनियन, उर्दू एज्युकेशन सोसायटी, एसएफआय, रिपाइं गवई गट, पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटना, शिवप्रहार संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. तसचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ (जुक्टा), शेकाप, माकप पक्ष, श्रीहरी बहुउद्देशीय सामाजिक व शिक्षण संस्था, औरंगाबाद, मानवहित लोकशाही पार्टी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन, औरंगाबाद, जोशाबा शिक्षक कर्मचारी महासंघ, विनाअनुदानित शिक्षक संघटना, स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय, पदवीधर विद्यार्थी संघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी, अधिकारी संघटना, फकिरा ब्रिगेड, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, ऑल इंडिया मुस्लिम महासंघ, धनगर समाज संस्थचालक मंडळ, परभणी, अंशतः अनुदानित शाळा, उच्च माध्यमिक संघटना महाराष्ट्र राज्य, आंबेडकर नॅशनल काँग्रेस पार्टी, परभणी, कास्ट्राईब अपंग विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नानभाऊ पाटोले युवा मंच, श्री संत काशिबा महाराज गुरव समाज मंडळ, मराठी भाषा फाउंडेशन, मानसेवी शिक्षक संघटना, खाजगी वैद्यकीय श्रमिक कामगार संघटना, राजर्षी शाहू महाराज रोजंदारी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर, मराठवाडा संगीत व कला अकादमी व रिसर्च सेंटर, महाराष्ट्र पदवीधर पत्रकार संघ, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन, लातूर जिल्हा खासगी कोचिंग क्लासेस संघटना, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू अल्पसंख्याक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) युवक मंडळ, पुरोगामी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था संघर्ष समिती, अखिल भारतीय ओबीसी महासंघ आदी संघटनांनी सतीश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सूत्रसंचालन डॉ. राजेश करपे यांनी केले, तर आभार डॉ. शफी शेख यांनी मानले.