शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार एकर ऊसाचे पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:11 IST

रविवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बाºहाळी परिसरातील सुमारे दीड हजार एकर परिसरातील उसाचे नुकसान झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कबाºहाळी : रविवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बाºहाळी परिसरातील सुमारे दीड हजार एकर परिसरातील उसाचे नुकसान झाले़बाºहाळीसह थोटवाडी, बापशेटवाडी, सुगाव कॅम्प, पैैसमाळ, मौलालीमाळ, मांजरी, निवळी, हिप्पळनारी, सकनूर, कबनूर आदी गावांमध्ये उसाचे जवळपास १५०० एकर क्षेत्र आहे़ जूनपासून पाऊस जेमतेम झाला तरी परिसरात उसाची वाढ चांगली झाली होती़ त्यामुळे शेतकरी आनंदीत होते़ मात्र २२ आॅक्टोबरच्या पावसाने शेतकºयांच्या आनंदावर विरजन पसरविले़ जवळपास सर्वच ऊस जमीनदोस्त झाला़ सोबत मुळीसुद्धा उपटल्या गेल्या़ त्यामुळे पुढील दोन वर्षे येणारे खोडवा पीकही अधांतरी झाले़ऊस पडल्यामुळे त्याला उंदीर लागणे, मुळ्या फुटणे, रानडुकरांचा त्रासही मोठ्या प्रमाणात सुरू झाला़ त्यात पाण्याची कमतरता असल्याने उसाच्या वजनात मोठी घट होईल हे निश्चित आहे़ याशिवाय तोडणी करणाºया मजुरांकडूनही पिळवणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़