शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये सकल राजस्थानी समाजाचा विशाल मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:49 IST

जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूक मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूकमोर्चा काढण्यात आला. यात जिल्हाभरातून तसेच जालना, अंबड येथील राजस्थानी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.पेठ भागातील बालाजी मंदिरापासून सकाळी दहा वाजता मूकमोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चेकºयांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. डॉ. आंबेडकर चौक, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, बसस्थानक, शिवाजी पुतळा, नगर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर सभेत भगीरथ बियाणी, सुभाष सारडा, सत्यनारायण लाहोटी, गंमत भंडारी, नंदकिशोर मुंदडा, नितीन कोटेचा, जुगलकिशोर लोहिया, विजयराज बंब, जि. प. चे माजी अध्यक्ष, विजयसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, न. प. उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामचे नेते राजेंद्र मस्के, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष गोविंद बजाज, जि. प. सदस्य अशोक लोढा, अंबड निवासी पुरुषोत्तम सोमाणी यांची भाषणे झाली. गोविंद गगराणी याच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, या प्रकरणात पोलीस अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, यमराज ग्रुपची चौकशी करुन दोषींना अटक करावी आदी मागण्या वक्त्यांनी भाषणातून केल्या. या वेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी फोनद्वारे भावना व्यक्त करुन मोर्चाला पाठींबा दिला. दिवंगत गोविंद गगराणी यास श्रध्दांजलीनंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये सत्यनारायण लाहोटी, नंदकिशोर मुंदडा, सुरेशचंद्र लड्डा, सुभाष सारडा, नितीन कोटेचा, विजयराज बंब, संतोष सोहनी, आदित्य सारडा, भगीरथ चरखा, शांतीलाल पटेल, अशोक लोढा, मदन दुगड, गिरीश सोहनी, संतोष चरखा, शुभम धूत , दिलीप सोहनी, किशोर बाहेती, अमर सारडा, हनुमान मंत्री, अमृत सारडा, दिलीप मंत्री, मनमोहन कलंत्री, प्रदीप चितलांगे, शाम पारीख, अशोक तिवारी, बिपीन लोढा, सचिन कांकरीया, बालाप्रसाद तापडिया, जयनारायण अग्रवाल, पारस बोरा, अक्षय मुंदडा, सुभाष बाहेती, विनोद मुंदडा, मदनलाल अग्रवाल, रोहित अग्रवाल, जवाहर कांकरिया, राजेंद्र मुनोत, विष्णुदास तापडीया, रामेश्वर कासट, दिलीप मंत्री, दिनेश मुंदडा, पुरुषोत्तम रांदड, ओमप्रकाश भुतडा, अमर बाहेती, रामेश्वर बियाणी, सुभाष जाखेटिया, जुगलकिशोर लोहिया, नंदकिशोर तोतला, चंदुलाल बियाणी, जयपाल लाहोटी, गोविंद बजाज, जुगल झंवर, राधेश्याम लोहिया, राजेंद्र इंदाणी, राधेश्याम अट्टल, गोपाल सोनी, डॉ. सिकची यांच्यासह हेमंत क्षीरसागर,अमर नाईकवाडे, अनिल जगताप, फारुक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, सुहास पाटील, भरत झांबरे, जयसिंह चुंगडे, बिभीषण लांडगे, अंबाजोगाईचे नगरसेवक संतोष शिनगारे, नगरसेवक दिनेश भराडीया तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले.