शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

तासभर एसटीचा चक्का जाम

By admin | Updated: December 17, 2015 00:15 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या महिला वाहकावर पोलिसाने हात उचलल्यामुळे चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त करून मध्यवर्ती बसस्थानकात तासभर एस. टी. बसेस रोखून धरल्या.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या महिला वाहकावर पोलिसाने हात उचलल्यामुळे चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त करून मध्यवर्ती बसस्थानकात तासभर एस. टी. बसेस रोखून धरल्या. जोपर्यंत संबंधित पोलिसाला अटक होणार नाही, तोपर्यंत बसेस जाऊ देणार नाही, असा पवित्रा चालक- वाहकांनी घेतल्याने बसस्थानकात तणाव निर्माण झाला. मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी सायंकाळी सुट्या पैशाच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याने महिला वाहकास मारहाण केली. हा वाद सुरू असताना चालक-वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांच्या उपस्थितीत एका महिला कर्मचाऱ्यास पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत सदर पोलीस कर्मचाऱ्यास अटक होणार नाही, तोपर्यंत बसस्थानकातून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा एस. टी. कर्मचाऱ्यांनी घेतला. मोठ्या संख्येने चालक-वाहक एकत्र आले आणि तासभर बसस्थानक, डेपो बंद ठेवला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील बसस्थानकात दाखल झाले. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर बसस्थानकातील परिस्थिती पूर्वपदावर आली. वादानंतर चालक-वाहकांनी बसेस जाऊ दिल्या नाहीत.