शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हाडा’त सलग सहा दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:06 IST

औरंगाबाद : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांत चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. चोरट्यांनी बंद घर आणि दुकाने फोडण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांत चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. चोरट्यांनी बंद घर आणि दुकाने फोडण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री मूर्तिजापूर भागात म्हाडा कॉलनीतील सहा दुकाने फोडली. विशेष म्हणजे जानेवारीतील १५ दिवसांमध्ये चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांत २५ ठिकाणी धुमाकूळ घातला.गजबजलेला सिटीचौक भाग, शहागंज, कामगार चौक, नारेगाव, पडेगाव, छावणी, मूर्तिजापूर, ज्योतीनगर, गजानन महाराज मंदिर चौक इ. ठिकाणची दुकाने फोडण्यात आली. रस्त्यावर पोलिसांची गस्त असल्याचे वारंवार सांगण्यात येते; परंतु चोरांचा बंदोबस्त होत नसल्यामुळे पोलिसांच्या दबदब्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनीतील सुशील जानराव निंबाळकर यांच्या लॉण्ड्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी जुने जॅकेट, ५०० रुपयांची चिल्लर आणि ७०० रुपयांच्या नोटा, असा १,७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी शेजारी असलेली आणखी पाच दुकाने फोडली.