शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

होम मिनिस्टरचा जल्लोष

By admin | Updated: March 2, 2016 23:07 IST

जालना : सखी मंचच्या वतीने मिनिस्टर नव्हे, होम मिनिस्टर या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महिला आपले सर्व कलागुण सादर करून बक्षिसांची लयलूट करीत आहेत.

जालना : सखी मंचच्या वतीने मिनिस्टर नव्हे, होम मिनिस्टर या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महिला आपले सर्व कलागुण सादर करून बक्षिसांची लयलूट करीत आहेत. बुधवारी ही स्पर्धा सोनल नगर, सरस्वती कॉलनी, समर्थनगर आदी भागात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात घेण्यात आली.सर्वच ठिकाणी महिलांची स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोठी चढाओढ दिसून आली. अनेक ठिकाणी लोकमत चमुचे स्वागत करण्यात आले. बुधवारी झालेल्या स्पर्धेत पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे.सरस्वती कॉलनीप्रथम दिपीका सुनील चव्हाण, द्वितीय राणी हरीहर नाईक, तृतीय राधा मदन बारडे, प्रथम शारदा अर्जुनराव झिरमिरे, द्वितीय ऊषा निळकंठ खोत, तृतीय अरूणा शिवराज जाधव, प्रथम गायत्री भुपेश कुलकर्णी, द्वितीय नीता दीपक वडगावकर, तृतीय प्रिया सचिन पवारसमर्थनगरप्रथम पुष्पा विजय जेवळ, द्वितीय अनिता हरिकिशन भालेकर, तृतीय ज्योती प्रकाश कासार, प्रथम सुनिता रविंद्र गायकवाड, द्वितीय प्रियंका अरूण जायभाये, तृतीय कासाबाई गणेशराव कोर्डे, प्रथम ऊषा प्रल्हाद देशमाने, द्वितीय स्वप्नजा दीपक तुपकर, तृतीय श्रद्धा अमोल कुलकर्णी, प्रथम प्रिती मनोज वैष्णव, द्वितीय विद्या श्रीधर वायभट, तृतीय वर्षा कैलास कोळेकरपांगारकर नगरप्रथम अर्चना बबन तायडे, द्वितीय अंजली मयुर बदनापूरकर, तृतीय मोहिनी गणेशराव कोरडे, प्रथम नीता पंजाबराव अवसरमल, द्वितीय बबीता देविदास पोटे, तृतीय निर्जला ज्ञानेश्वर ढोपरे, प्रथम मीना रमेश बोर्डे, द्वितीय गंगासागर नामदेव केंद्रे, तृतीय प्रतिभा विश्वनाथ तुपे पाटीलसोनलनगरप्रथम अरूणा कैलास शिंदे, द्वितीय कमल संतोष भुतडा, तृतीय मनिषा दिलीप वाळेकर, प्रथम रोहिणी जगदीश परदेशी, द्वितीय मंगल विठ्ठल लहाने, तृतीय वैशाली संजय सुडके, प्रथम सीमा सुधाकर सवडे, द्वितीय सुवर्णा विनोद गाजरे, तृतीय अंकुबाई शंकर सरकटेसोनलनगर प्रतिनिधी - प्रतीक्षा निर्मल, रांगोळी रंजना डोळेझाके यांनी काढली. सखीनोंदणी केंद्राच्या मनीषा वाळेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, या स्पर्धेच्या ठिकाणीही आता महिलांना लोकमत सखीमंच सदस्य होता येणार आहे. शहरातील विविध केंद्र तसेच लोकमत कार्यालयातही सखीमंच सदस्य नोंदणी सुरू आहे. (प्रतिनिधी)