शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या दरपत्रकाची कृती समितीकडून होळी

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना :शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत शेतकरी बचाव कृती समिती व शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समृद्धी महामार्गाच्या दरपत्रकाची होळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून संमतीपत्र भरून घेतले. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत शेतकरी बचाव कृती समिती व शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समृद्धी महामार्गाच्या दरपत्रकाची होळी केली. जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील ५१२ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हास्तरीय समितीने थेट खरेदीसाठी गावनिहाय जमिनीचे दर जाहीर करून ५१२ शेतकऱ्यांचे संमतीपत्र भरून घेतले आहे. मात्र, यास शेतकरी हक्क बचाव समितीकडून विरोध केला जात आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात सोमवारी बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.रस्ते विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेण्यासाठी कंत्राटी पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. पर्यवेक्षकांनी हे केवळ थेट वाटाघाटीचे निमंत्रण असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या न केल्यास पोलीस संरक्षणात तुमच्या जमिनीवर ताबा केला जाईल, अशा धमक्या देऊन संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप कृती समितीने बैठकीत केला. त्यानंतर बाधित शेतकरी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करत समृद्धी महामार्गाच्या दर पत्रकाची होळी केली.