शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांसाठी पुन्हा खुलले ऐतिहासिक सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

बीबी का मकबरा परिसरात पहिले आलेल्या पर्यटकांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. आपण आज या ऐतिहासिक क्षणाचे पहिलेवहिले साक्षीदार ...

बीबी का मकबरा परिसरात पहिले आलेल्या पर्यटकांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. आपण आज या ऐतिहासिक क्षणाचे पहिलेवहिले साक्षीदार ठरलो आहोत, याचा आनंदही पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून आला. क्यूआर कोड स्कॅनिंग करून ऑनलाईन माध्यमातून तिकिटे काढूनच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक पर्यटकाची अतिशय शिस्तबद्ध तपासणी आणि सॅनिटायझेशन केल्याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षारक्षक सज्ज होते.

नेहमीच्या तुलनेत पर्यटनस्थळी खूपच कमी फेरीवाले दिसून आले. त्यांच्या वस्तूंची पहिल्या दिवशी विशेष विक्री झाली नाही; परंतु लवकरच आता आपलाही व्यवसाय सुरू होईल, अशी आशा मात्र त्यांना नक्कीच होती.

चौकट :

क्यूआर कोड स्कॅन करताना अडचणी

- वेरूळ लेणी परिसरात सकाळच्या सत्रात जवळपास ३०० पर्यटकांची उपस्थिती होती. दिवसभरातून अंदाजे ५०० पर्यटक याठिकाणी येऊन गेले.

- पहिल्या दिवशी अंदाजे २५० जणांनी बीबी का मकबरा पाहिला, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

- गुरुवारी आलेले बहुतांश पर्यटक हे औरंगाबाद शहर आणि आसपासच्या गावांतून आले होते.

- सवयीचे नसल्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन तिकीट काढणे अनेकांना त्रासदायक झाले होते. स्कॅनिंग कसे करायचे, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे, याबाबत अनेक पर्यटक संभ्रमावस्थेत दिसून आले. क्यूआर कोड आणि स्कॅनिंग पहिल्यांदाच होत असल्याने पर्यटनस्थळी असलेली तांत्रिक टीमही पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सज्ज होती.