शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत बाप्पांचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:38 IST

शहरात गणेशाच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत होती. शहरातील गांधी चौक भाग तर गर्दीने फुलून गेला होता. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गपणतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात गणेशाच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत होती. शहरातील गांधी चौक भाग तर गर्दीने फुलून गेला होता. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गपणतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली.हिंगोलीत यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होत आहे. ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळांनी सकाळी दहा वाजेपासूनच बाजारात गर्दी केली होती. मूर्ती खरेदी करून वाहनांत टाकून नेली जात होती. विशेषत: बच्चेकंपनीही घरी बाप्पांची स्थापना करण्यासाठी मूर्ती खरेदी करताना दिसून येत होती. विविध आकारातील लक्षवेधी मूर्ती उपलब्ध होत्या. त्यातच काहींनी तर आधीच मूर्ती निवडून ठेवली होती. आज ती वाहनाने नेण्याची तजविज केली होती. शंभर रुपयांपासून ते हजारोंच्या मूर्ती उपलब्ध होत्या. शाडूच्या मातीच्या मूर्तीही काहींनी खरेदी केल्या. दिवसभर शहरातील विविध भागात ढोल-ताशे, डीजेसह गणपती बाप्पा मोरया... चा गजर ऐकायला मिळत होता. रात्री दहा वाजेपर्यंत एक झाली की, दुसरी मिरवणूक निघत होती.विघ्नहर्ता चिंतामणीची पालखीशासकीय विश्रामगृह परिसरातून दुपारी १२ वाजता श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पोस्ट आॅफिस रोड, जवाहर रोड मार्गे ते मंदिराकडे गेली. यात पालखीसोबत भजनीमंडळ, घोडेही होते. वारकरी मंडळीतील बच्चेकंपनींचा सहभाग लक्षवेधी ठरणारा होता. महाप्रसादाचेही वाटपच सोबत केले जात होते. अनेकांनी यात सहभाग नोंदविला.