शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएसप्रणालीसाठी एसटीला मदतीचा हात

By admin | Updated: January 2, 2015 00:50 IST

औरंगाबाद : एसटी बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आवश्यक ती मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : जनसामान्यांची प्रवास वाहिनी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आवश्यक ती मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.राज्यातील एसटी आगारांच्या संगणकीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षेनंतर बसगाड्यांना जीपीएसप्रणाली बसविण्यासाठी महामंडळाकडून पाऊल उचलण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी निम्म्या अनुदानावर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या शिवनेरी अणि सेमी लक्झरी बसमध्ये जीपीएसप्रणाली आहे; परंतु फारशी कार्यान्वित नसल्याचेच दिसून येते. प्रवाशांना बसल्या जागी बसगाड्यांचे लोकेशन कळण्यासाठी जीपीएसप्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकास नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे गुरुवारी कचऱ्याच्या २० पेट्या देण्यात आल्या. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. रंजन माहेश्वरी यांनी जीपीएसप्रणालीविषयी माहिती दिली. देशभरातील बस वाहतूक सेवांमधील जीपीएसप्रणालीचा अभ्यास करून ती बसगाड्यांना बसविण्यासाठी मदत केली जाईल. तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना संगणकीय मार्गदर्शनही केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक एल.व्ही. लोखंडे, उदय जोशी, शशीकुमार गेरा, शरद होसूरकर, एम.जे. काझी, बोडखे, बिराजदार आदी उपस्थित होते.