शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या.

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. दरम्यान दुपारनंतर मात्र काही भागात ऊन सावलीचा खेळही बघायला मिळाला. शहरात दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर आज बुधवारी हा पारा आणखीनच वर चढला. बुधवारी शहरात ४३.८ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान २८.४ अंश इतके राहिले. सकाळपासूनच सूर्य प्रखरतेने आग ओकत होता. सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेचशहरातील उष्णतेच्या लाटेचा चोरट्यांनी बुधवारी फायदा उचलला. उन्हामुळे ओस पडलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी भरदिवसा २० हजार रुपये लुटले. ही घटना बेगमपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनीत घडली. पहाडसिंगपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनी येथील रहिवासी अमिनाबेगम सय्यद कासीम (५९) यांना कुटुंबासह अजमेर, दिल्ली येथे दर्शनासाठी जायचे आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून कपडे आणि अन्य खरेदी सुरू केली होती. आज बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा फारुख यांनी खरेदीसाठी घरून रोख २० हजार रुपये आणि जेवणाचा डबा घेऊन शहरात येण्याचे फोनवरून सांगितले. एका बॅगमध्ये रोख रक्कम आणि दुसऱ्या बॅगेत मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन त्या घरून शहरात जाण्यासाठी रोडवर आल्या. उन्हाचा चटका वाढल्याने रस्ता सुनसान होता.दोन बॅगा घेऊन रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एकट्या महिलेस पाहून आरोपी शेख इकबाल (बाली) याने भर रस्त्यात त्यांना गाठले आणि चाकू लावला.पैसे दे अन्यथा तुला चाकूने भोसकतो, अशी धमकी दिली. चाकूमुळे घाबरलेल्या अमिनाबेगम यांनी तातडीने रोख रक्कम असलेली बॅग लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ती बॅग हिसकावून तेथून पळ काढला. याप्रसंगी त्यांनी (पान २ वर)४६ अंशांचा विक्रमऔरंगाबाद शहरात दरवर्षीच मे महिन्यात कमाल तापमान हे सरासरी ४४ अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचते. ४आतापर्यंतचा इतिहास पाहता शहरात १९०५ मध्ये २५ मे रोजी सर्वाधिक ४६ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालेली असल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.