शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विनाऔषधी सुदृढ आरोग्य शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:39 IST

मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो. जेवणाप्रमाणे औषधी घेण्याचा कल दिसतो. मात्र, योग्य आणि संतुलित आहार घेऊन विनाऔषधी सुदृढ आरोग्य प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी केले.इंडो-वेतनाम बोर्ड आणि लोकमत यांच्या वतीने रविवारी (दि. २४) तापडिया नाट्यमंदिरात ‘फूड अ‍ॅज मेडिसिन’ या विषयावर वैद्यकीय आहार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत टाइम्स कॅम्प्स क्लब हे या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. यावेळी डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप बिश्नोई, इंडो-वेतनाम मेडिकल ग्रुपच्या रेखा सिंग, नागेंद्र सिंग, परमिंदर रियात यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, किडनी स्टोन, ट्यूमर, कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, वायरल फिव्हर अशा अनेक आजारांना व्यक्ती आज सामोरे जात आहे. या आजारांची कारणे, बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.