शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणा हादरली! एकाच दिवशी तिघांचा डेंग्यूने मृत्यूचा संशय, उपसंचालकांची गावात धाव

By संतोष हिरेमठ | Updated: September 9, 2022 18:05 IST

शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़.

औरंगाबाद : येथील तालुक्यातील शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डेंग्यू आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली. त्यांचा  मृत्यू डेंग्यूने झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. या घटनेनंतर आज आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी आणि संपूर्ण आरोग्य पथकाने गावात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. उपसंचालक डॉ गोल्हाईत, जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. अभय धानोरकर,  जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आणि आरोग्य पथक  शेवगा येथे दाखल झाली.  यावेळी ग्रामस्थांना डेंग्यूविषयी माहिती दिली. 

 शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़. अशातच तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना  तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावामध्ये अफवांचे पेव फुटले. तिघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याची चर्चा रंगली. ही बाब  गंभीरतेने घेत आरोग्य  गावात धाव घेऊन उपाययोजना केल्या.

त्यांचे मृत्यू इतर आजारानेशेवगा गावातील तिघांचा बुधवारी मृत्यू झाला आहे़ वास्तविकता यात एका रुग्णाचा मृत्यू ह्दयविकाराने, दुसऱ्या रुग्णाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला आहे़े.  एकाचा अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगणे अशक्य आहे़.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यू