शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

शहरात चार ठिकाणी उभारणार सुविधायुक्त आरोग्य केंदे्र

By admin | Updated: May 6, 2015 00:30 IST

बीड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात चार ठिकाणी नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार असून याचा प्रस्ताव नगर पालिकेने अभियान संचालकांकडे पाठविले आहेत.

बीड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात चार ठिकाणी नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार असून याचा प्रस्ताव नगर पालिकेने अभियान संचालकांकडे पाठविले आहेत. यामध्ये तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे असतील आणि एकाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. तसचे एक कम्यूनिटी हेल्थ सेंटरही (रेफरल हॉस्पीटल) उभारण्यात येणार असल्याने लाखो बीडकरांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी पालिकेचा हा विकासात्मक निर्णय बोलले जात आहे.गत महिन्यात सर्वत्रच डेंग्यू आणि मलेरीयाची साथ पसरली होती. यामध्ये अनेकांचा बळी गेला होता, हे वास्तव आहे. साथरोगांसह इतर आजाराने जडलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गर्दी होऊ लागली होती. तसेच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत होती, हाच धागा पकडून बीड पालिकेने बीडकरांच्या आरोग्याची काळजी घेत शहरात तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जुन्या एका आरोग्य कें्रद्राच्या नुतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविला असून त्यामध्ये कम्यूनिटी हेल्थ सेंटरचाही समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जायभाये यांनी सांगितले. बीडमध्ये पहिल्यांदाच ही योजनाया अभियानांतर्गत पहिल्यांदाच बीडमध्ये आरोग्य केंद्रे उभारले जात आहेत. बीडनंतर अंबाजोगाई, परळी येथे या योजनेचा लाभ घेण्यात आला असल्याचे उपमुख्याधिकारी अब्दुल सत्तार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)