शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची आत्महत्या

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

गुन्हा दाखल

परभणी: परळी येथील वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद जोगदंड यांच्या आत्महत्या प्रकरणात पत्नीने दिेलेल्या फिर्यादीवरुन परळी येथील १५ जणांविरुद्ध संगनमत करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन अ‍ॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.मयताची पत्नी स्वाती प्रल्हाद जोगदंड (रा. समतानगर, परळी) यांचे पती तथा वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद जोगदंड यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करम शिवारात केलेल्या आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन माझे पती हे अनुसूचित जातीचे असून आरोपींनी संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ करुन त्रास दिला. तसेच माझ्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. आरोपी पी. एस. घाडगे, मुन्ना महाजन, गजानन महाजन, नेताजी देशमुख, हनुमंत डोंकलवार, जे. व्ही. गाडे, एस. एल. देशमुख, सुभाष देशमुख, रामराजे देशमुख, एस. टी. आंधळे, के. के. ढाकणे, एस.जी. साखरे, ए. जी. बेग, पी. आर.राठोड, एम. पी. मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जी. एम. जटाळे, सपोनि. गाडेवाड हे करीत आहेत.(वार्ताहर)पोलिस क्रीडा स्पर्धापरभणी: येथील पोलिस मुख्यालयात शनिवारी सायंकाळी ५ वाजता पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. पी.सिंह यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर अधीक्षक नियती ठाकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.(प्रतिनिधी)