शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकास मारहाण

By admin | Updated: March 10, 2017 00:22 IST

जालना : माझी गैरहजरी का लिहिली, या कारणावरून मुख्याध्यापकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी आयशा उर्दू हायस्कूल टेंभूर्णी (ता. जाफराबाद) येथे घडली.

जालना : माझी गैरहजरी का लिहिली, या कारणावरून मुख्याध्यापकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरूवारी आयशा उर्दू हायस्कूल टेंभूर्णी (ता. जाफराबाद) येथे घडली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून हबीब यदरूस हबीब मोहम्मद मुख्याध्यापक आयशा उर्दू हायस्कूल यांच्या फिर्यादीवरून वशिम अक्रम गुलाब नबी यांच्या विरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गोठ्यातून गाय चोरीसगोठ्यात बांधलेली गाय चोरून नेल्याची घटना जालना शहरातील बुऱ्हाणनगर येथे घडली. याप्रकरणी उमर अस्लम परसुवाले यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साहित्य चोरीसचोरट्यांनी कार्यालयाचे शटर तोडून कपाटातील रोख १८ हजार ७२९ रूपये डि.व्ही.डी. आणि कॉप्युटरची हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना मार्कंडेय नगर येथे बुधवारी मध्यरात्री घडली. हनुमंत आबासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तीन जुगाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखलसंगनमत करून सोरट नावाच्या जुगार खेळतांना आढळून आल्याने घटना बुधवारी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे घडली. पोलीस नाईक बाळू शेटे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ शामराव कट्टे, राजेश मदन कांबळे, कल्याण बोचरे यांच्या विरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मोटरसायकलची धडकभरधाव मोटरसायकने धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी परतूर तालुक्यातील सोयगाव पाटीजवळ घडली. वसंत गोपीचंद राठोड घोन्सी तांडा यांच्या फिर्यादीवरून मोटरसायकल (एम.एच.२१ सी. १५२४) च्या चालकाविरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)