शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अन् तांबे पालथे करुन त्यांनी गाठले घर..!

By admin | Updated: February 15, 2015 00:43 IST

बीड : पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी मागील काही दिवसांत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने

बीड : पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी मागील काही दिवसांत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने आता गुड मॉर्निंग, गुड इव्हिनींग पथके नेमली आहेत. शनिवारी पहाटे जूजगव्हाण (ता. बीड) व साळींबा (ता. वडवणी) येथे तांबे घेऊन उघड्यावर निघालेल्यांना पथकांनी नमस्कार केला. त्यामुळे अनेकांनी तांबे पालथे करुन घर गाठले.मार्चअखेरपर्यंत १६ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट्य आहे. आराखड्यातील १०५ गावांवर स्वच्छता मिशनने विशेष ‘फोकस’ केला आहे. शनिवारी पहाटे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे व इतर अधिकाऱ्यांनी जुजगव्हाण, साळिंब्याला भेट दिली. उघड्यावर शौचासाठी जाणाऱ्यांना नमस्कार करीत शौचालय बांधून घ्या, असे आवाहन केले. त्यामुळे गावकऱ्यांनी माना खाली घालून घर गाठणे पसंत केले. यावेळी मशाल फेरी काढून दवंडी देत शौचालय जनजागरणासंदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, ११ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा कक्षातील अधिकारी, कर्मचारी, दत्तक अधिकारी, समूह समन्वयक, सरपंच, ग्रामसेवक यांनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग पथकाचा प्रयोग तत्कालीन सीईओ नितीनकुमार खाडे यांच्या कार्यकाळात राबविला होता. आता नामदेव ननावरे यांनी देखील या पथकाला सक्रिय केले. त्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)