शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: March 10, 2017 00:30 IST

उस्मानाबाद : शहरातील दत्तनगर भागातील गट क्रमांक १९ मधील ओपनस्पेसवर झालेल्या अतिक्रमणावर बुधवारी पालिकेने हातोडा मारला़

उस्मानाबाद : शहरातील दत्तनगर भागातील गट क्रमांक १९ मधील ओपनस्पेसवर झालेल्या अतिक्रमणावर बुधवारी पालिकेने हातोडा मारला़शहरातील दत्तनगर भागाला लागून असलेल्या पालिकेच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण झाले होते़ याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती़ पालिकेने नोटीस देऊनही अतिक्रमण हटविण्यात येत नसल्याने ३ जानेवारी रोजी पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह हटविण्यास गेले होते़ त्यावेळी तीन दिवसांची मुदत मागितल्यानंतर कारवाई करण्यात आली नव्हती़ त्यानंतर संबंधितांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती़ मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती़ त्यानंतर पालिकेने अतिक्रमण हटविण्यास सांगून ८ मार्च रोजी कारवाई करून अतिक्रमण हटविले़ पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली़ यावेळी पथक प्रमुख सुनिल कांबळे, गोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते़ आनंद नगर ठाण्याचे सपोनि शिंदे यांनी यावेळी बंदोबस्त तैनात केला होता.(प्रतिनिधी)