शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

हज यात्रेकरू उद्यापासून परतणार

By admin | Updated: October 17, 2014 23:55 IST

औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास रविवार, दि. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे.

औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास रविवार, दि. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. मदिना येथून दररोज एक विमान २३३ यात्रेकरूंना घेऊन थेट औरंगाबादेत दाखल होणार आहे. मराठवाड्यातून २ हजार ३३० यात्रेकरू पवित्र यात्रेसाठी गेले होते. त्यातील एका ८५ वर्षीय यात्रेकरूचे गुरुवारी मदिना येथे निधन झाले.७ ते १६ सप्टेंबरदरम्यान दररोज एका विमानाने २३३ यात्रेकरू पवित्र हज यात्रेला रवाना झाले होते. यात्रेतील सर्व विधी पार पडल्यानंतर पहिला जथा रविवारी सकाळी ७.२० वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल होणार आहे. १९ ते २४ आॅक्टोबरपर्यंत दररोज एक विमान मदिना येथून येईल. प्रत्येक विमानात २३३ यात्रेकरू राहणार असून २३ आॅक्टोबरपर्यंत सकाळीच यात्रेकरू चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. विमानतळात दाखल होताच प्रत्येक यात्रेकरूची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. इबोला या आजारामुळे ही काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे.२५ आॅक्टोबर रोजी दुपारी २.२५ वाजता, २६ रोजी सायंकाळी ७ वाजता, २७ रोजी दुपारी १.३० वाजता आणि २८ रोजी रात्री ९ वाजता विमान येणार आहे. मराठवाड्यातून २ हजार ३३० यात्रेकरू गेले होते. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी जालना येथील एका ८५ वर्षीय वृद्ध यात्रेकरूचे निधन झाले.