शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या, रुद्राणी, रघुवीर, भूमी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:51 IST

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उदयोन्मुख खेळाडूंसाठी आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या पाथ्रीकर, रुद्राणी मिठावाला, रघुवीर चांगले, भूमी पुने यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक राहुल तांदळे व राष्ट्रीय खेळाडू संदीप गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे आदित्य जोशी, हर्षल मोगरे, सागर कुलकर्णी, रणजित पवार उपस्थित होते.

औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उदयोन्मुख खेळाडूंसाठी आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धेत नभ्या पाथ्रीकर, रुद्राणी मिठावाला, रघुवीर चांगले, भूमी पुने यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक राहुल तांदळे व राष्ट्रीय खेळाडू संदीप गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे आदित्य जोशी, हर्षल मोगरे, सागर कुलकर्णी, रणजित पवार उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल (६ वर्षांखालील मुले) : १. नभ्या पाथ्रीकर, २. श्रेयन मिसाळ, ३. अहान मुथा, ४. दक्ष अग्रवाल, ५. पार्थ वैद्य, ६. सार्थक वाहतुले.मुली : १. रुद्राणी मिठावाला, २. अद्वैती जोशी, ३. श्रीखाला पानी, ४. गार्गी गुरव, ५. वेरोमिका वसे, ६. अंजनी जैन.१० वर्षांखालील मुले : १. रघुवीर चांगले, २. प्रणम्य जोशी, ३. अथर्व पंडुरे, ४. ओमकार काचोले, ५. आदित्य घोडके, ६. पृथ्वीराज मुंढे.मुली : १. भूमी पुने, २. ध्रुव अग्रवाल, ३. आकाक्षा क्षीरसागर, ४. सिरीज चौहान, ५. रिया निफडे, ६. रिद्धी पारेक.बक्षीस वितरण संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी व विशाल देशपांडे यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून धैर्यशील देशमुख, ऋग्वेद जोशी, संदीप उंटवाल, संदेश चिंतलवाड, रजत मेघावाले, मयूर बोढारे, मनीष थट्टेकर, अजित बावलगावे , संतोष साबळे, तुषार काशीद, मयूर जाधव, सचिन कसारे, सौरभ भालेराव, मानसी पेरे, प्रियंका लिंगायत, भक्ती कुलकर्णी, प्राजक्ता जोशी, रेणुका रगडाल, दीपाली बजाज, स्वामिनी कुलकर्णी आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेजस पळसकर, सोमाजी बालुरे, रोहन श्रीरामवर, राहुल श्रीरामवर, सचिन कापसे, ऋतुजा महाजन, रणजित पवार आदी परिश्रम घेत आहेत.