शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार क्षेत्रात जीएसटीची युद्धपातळीवर तयारी

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

औरंगाबाद : गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) ही नवीन करप्रणाली देशभरात लागू होण्यास अवघे ७ दिवस उरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) ही नवीन करप्रणाली देशभरात लागू होण्यास अवघे ७ दिवस उरले आहेत. जीएसटीनुसार आपली कार्यप्रणाली अद्ययावत करण्यात उद्योग व व्यापार क्षेत्रात जोरात तयारी सुरू आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रत्येक वितरक, ग्राहकांना जीएसटीएन नंबर देणे व क्लोजिंग स्टॉकचा हिशेब पूर्ण करण्यापर्यंतची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे उद्योग, व्यापार वर्तुळात सध्या प्रत्येक जण ‘जीएसटी’चीच चर्चा करीत आहे. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वांत मोठी करसुधारणा म्हणून ‘जीएसटी’कडे पाहिले जात आहे. जीएसटीसंदर्भात अनेक बाबतीत अजूनही व्यापारी व उद्योजकांमध्ये संभ्रम असले तरीही कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपासून जीएसटीनुसार उद्योग व व्यवसायाची कार्यप्रणाली सुरू करावी लागणार असल्याने सर्वजण त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. उद्योगात ‘युद्धजन्य’ परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: अकाउंट विभागात काम करणारे कर्मचारी ‘जीएसटी’ समजून घेण्यात व त्यानुसार सर्व माहिती, हिशेब अद्ययावत करण्यात लागले आहेत. मासिआचे अध्यक्ष सुनील किर्दक यांनी सांगितले की, जीएसटी आत्मसात करण्यासाठी सर्वप्रथम लहान-मोठ्या उद्योगांनी आपल्या कार्यस्थळी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केली आहेत.