शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ कायदेविषयक मार्गदर्शन

By admin | Updated: July 17, 2017 00:34 IST

हिंगोली :मुंबई येथील सीए रोहित जैन यांनी कार्यशाळेत जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जीएसटी कर कायद्याविषयी सर्वांना माहिती व्हावी यासाठी महावीर भवन येथे १६ जुलै रोजी जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा कर सल्लागार संघटना तसेच महावीर भवन यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील सीए रोहित जैन यांनी कार्यशाळेत जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अ‍ॅड. सतीश देशमुख, निश्चल यंबल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. १ जुलै २०१७ पासून शासनाने ‘जीएसटी’ कर कायदा अस्तित्वात आणला आहे. परंतु या कायद्याविषयी संभ्रम आहे. शिवाय याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे नवीन कर कायद्याची माहिती व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार, सीए तसेच जनतेला व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कायद्यातील तरतुदी तसेच व्यापाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता या संदर्भात सिए रोहित जैन यांनी जीएसटी कायदा काय आहे, व्यापारी, उद्योजक तसेच छोटे व्यावसायिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती सांगितली. जीएसटी कर कायद्याच्या माध्यमातून व्यवसायाला नवी दिशा द्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले. मोकळी जागा, यामध्ये प्लॉट तसेच बॅ्रन्डेड नसलेल्या वस्तूवर जीएसटी कर लागू नाही, याचे स्पष्टीकर त्यांनी यावेळी दिले. पेट्रोल, डीजेल, नॅचरल गॅस यावर येत्या दोन वर्षात जीएसटी कर लागू होणार असल्याचे जैन यांनी यावेळी सांगितले. सदर कायदेविषयक कार्यशाळेस मोठ्या संख्येने, व्यापारी, नागरिक, कर सल्लागार, तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेनंतर लगेच जीएसटी कर कायदे विषयक जैन यांनी प्रत्येक्षपणे संवाद साधून सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले. तसेच चर्चेतून सर्वांना समाधानकारक उत्तरे देत जीएसटी बाबत माहिती सांगितली, व या कर कायद्यातील असलेला संभ्रम त्यांनी दूर केला.