यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, डॉ. संजय जामकर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दुर्गाबाई पवार, संजय आरके, डॉ. दत्ता भवर, संतोष धाडगे, मानसिंग राजपूत, गौरव सहारे, फईम पठाण, अमोल कुदळ, राजेंद्र जाधव, मंजितराव भाग्यवंत, गंगा बनसोड, राजेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.
- कॅप्शन - महात्मा जाेतिबा फुले यांना अभिवादन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार, देविदास लोखंडे, डॉ. संजय जामकर, डॉ.मच्छिंद्र पाखरे, अर्जुन गाढे आदी.