शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तूर खरेदीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:34 IST

नेक दिवसांपासून चर्चेत असलेला तूर प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात मार्गी लागण्याची चिन्हे असले तरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना तुरीची माहिती घेतली असता तुरीची विक्री केल्याची माहिती शेतकरी देत असल्याचे पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला तूर प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात मार्गी लागण्याची चिन्हे असले तरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना तुरीची माहिती घेतली असता तुरीची विक्री केल्याची माहिती शेतकरी देत असल्याचे पुढे आले आहे.नाफेड तर्फे होणाºया तुर खरेदीचा नुसता बोलबालाच होत चालला आहे. वेळोवेळी बदलत असलेल्या शासन निर्णयामुळे शेतकरीही गोंधळून गेले आहेत. आता तूर खरेदीसाठी पुन्हा परवानगी मिळाल्यामुळे नोंदणी केलेल्या ४ हजार ५०० शेतकºयांपैकी बहुतांश शेतकºयांना फोन करुन तूर खरेदीसाठी घेऊन येण्यास विचारले असता. तुरीची विक्री केल्याचीच उत्तरे मिळत आहेत. मध्यंतरी खाजगी बाजारात तुरीला तब्बल ५ हजार रुपये भाव मिळाल्याने बाजार समितीत नोंदणी केलेल्या शेतकºयांनी या संधीचा फायदा घेऊन तुर विकुन मोकळे झाले आहेत. नोंदणी केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरुन तब्बल ५४ हजार क्विंटल तुरीची खरेदी होणार होती. मात्र वेळोवेळी बदलत असलेल्या शासन निर्णयाने गोंधळात पडलेल्या शेतकºयांनी तर मिळेल त्या भावाने तुरीची विक्री करुन टाकली आहे. आता नोंदणी केलेल्यापैकी किती शेतकºयाकडे तूर बाकी आहे. हा एक गहण प्रश्न आहे.