शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग कार्यालयात संचिका मंजूर करा

By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST

प्रभाग कार्यालयात संचिका मंजूर करा

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागातील मनमानी कारभार रोखण्यासाठी संचिकांना प्रभाग कार्यालय अभियंत्यांनी मंजुरी द्यावी व नंतर मुख्यालयात पाठवावे. यासाठी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निर्णय अमलात आणण्याचे आदेश आज स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास गुंठेवारीतील घरे अधिकृत करण्यासाठी नागरिकांना प्रत्येकवेळी मुख्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सभापती म्हणाले, काही मोठ्या व त्रुटी असलेल्या संचिका मुख्यालयात आल्यातर हरकत नाही. मात्र, ज्या संचिका नियमित होण्यासारख्या आहेत. त्यांना प्रभागस्तरावच मंजुरी मिळाली तर नागरिकांचा मुख्यालयात येण्याचा त्रास वाचेल. एकीकडे कागदपत्रांची पूर्तता करूनही सामान्यांच्या संचिका फेटाळल्या जात आहेत, तर दुसरीकडे काही लोकांच्या संचिकांना अटींची पूर्तता न करून घेताही मंजुरी दिली जात असल्याचे सदस्य संजय चौधरी यांनी पुराव्यासह समोर आणले. गुंठेवारी कक्षप्रमुख आर.एन. संधा यांनी टंगळमंगळ करणारा खुलासा करताच त्र्यंबक तुपे, जहाँगीर खान, मीर हिदायत अली, जगदीश सिद्ध, सुरेंंद्र कुलकर्णी हे सदस्य आक्रमक झाले. गुंठेवारी कक्षप्रमुख हे उपअभियंता आहेत. वॉर्ड अभियंता या पदावर उपअभियंताच काम करतात. त्यामुळे गुंठेवारीची संचिका त्यांच्याकडेच पाठवून मंजूर करण्यात यावी. गुंठेवारीसाठी पुरावा काय?गुंठेवारी करून घेण्यासाठी संबंधित मालमत्ता २००१ पूर्वीची असणे गरजेचे आहे. मालमत्ता कधीची आहे हे सिद्ध करण्यासाठी बाँड पेपर, लाईट बिल, मालमत्ताकर भरल्याची पावती यापैकी कोणताही एक पुरावा पुरेसा आहे.