शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नातवाने वरवंटा घालून केला चुलत आजोबांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:04 IST

लोणी खुर्द/ वैजापूर : जमिनीच्या क्षुल्लक वादातून नातवाने डोक्यात वरवंटा घालून चुलत आजोबांचा खून केल्याची घटना तालुक्यातील चिकटगाव येथे ...

लोणी खुर्द/ वैजापूर : जमिनीच्या क्षुल्लक वादातून नातवाने डोक्यात वरवंटा घालून चुलत आजोबांचा खून केल्याची घटना तालुक्यातील चिकटगाव येथे मंगळवारी घडली. उत्तम महादू निकम (६५) असे मयत इसमाचे नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

चिकटगाव येथील रहिवासी उत्तम निकम व महादू निकम या दोन भावांमध्ये शेतीतील खळ्याच्या जागेवरून जुना वाद होता. यामुळे त्यांचे वेळोवेळी भांडणे होत असत. उत्तम निकम हे शेतात राहत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता या दोघांमध्ये जागेवरून पुन्हा वाद झाला. यामुळे मोहन निकम यांचा नातू भाऊसाहेब चंद्रकांत निकम (२८) शेतात गेला. त्याने उत्तम निकम यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी वाद घालीत वरवंटा उचलून त्यांच्या डोक्यात घातला. यामुळे उत्तम निकम हे गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. नातेवाईक व कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथे उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि. गोरख शेळके यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. आरोपी भाऊसाहेब हा फरार झाला होता; परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. आरोपी हा वैजापूर येथील खान गल्लीत लपलेला असल्याची माहिती मिळताच पोलीस अंमलदार कुलदीप नरवडे, गणेश गोरक्ष जमादार सुभाष बकले, पोना. विष्णू जाधव, किरण रावते, अमोल मगर यांनी आरोपीला पाठलाग करुन जेरबंद केले.