शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात.

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात. अनेक ठिकाणी तर सरपंच आणि गावपुढारी हे ग्रामसभेत झालेले ठराव बदलून नंतर मर्जीप्रमाणे निर्णय घेतात. मग, अशा ग्रामसभांचा उपयोग काय, असा सूर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत उमटला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शनिवारी ‘जागतिकीकरणाच्या युगात ग्रामसभेची आवश्यकता?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेतली. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील दोन, अशा एकूण २२ सरपंच आणि ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला सरपंच वर्षा जाधव यांनीदेखील अंतर्मुख करणारे मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत वैजापूर तालुक्याला प्रथम पारितोषिक मिळाले. वादविवाद स्पर्धेनंतर आयोजित कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘ग्रामपंचायतींची आयएसओ’कडे वाटचाल’, नवीन करप्रणाली लागू करण्याचा फॉर्म्युला’ आणि ‘चौदावा वित्त आयोग’ यासंदर्भात प्रेझेंटेशनद्वारे माहिती सादर केली.