शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

हरभरा डाळ @130 रु.किलो

By admin | Updated: October 8, 2016 01:12 IST

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीने किलोमागे १३० रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्यांदाच या डाळीच्या भावाने उच्चांक गाठला आहे

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबादऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीने किलोमागे १३० रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्यांदाच या डाळीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. हरभरा डाळीपासून तब्बल १२० पदार्थ तयार होतात. परिणामी, पुन्हा महागाई बोकळणार, यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो विकणारी हरभरा डाळ सध्या दुप्पट भावात विक्री होत आहे. एरव्ही ५५ ते ६० रुपयांदरम्यान मिळणारी व डाळीमध्ये सर्वात स्वस्त डाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा डाळीने पहिल्यांदाच १०० रुपयांचा आकडा पार केला आहे. मार्च महिन्यापासून डाळीच्या भावात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मागील आठवडाभरात किलोमागे २० रुपयांनी भाव वधारले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, न भूतो न भविष्यती अशी हरभरा डाळीत तेजी आली आहे. देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या तीन राज्यांत हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र, महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने त्याचा फटका यंदा हरभरा डाळीला बसला आहे. कमी उत्पादनामुळे भाववाढ झाल्याचे सांगितल्या जात आहे. हरभरा डाळ देशातील काही बड्या साठेबाजांच्या हातात असल्याने ही कृत्रिम भाववाढ झाली असल्याचा आरोप मोंढ्यातील काही व्यापाऱ्यांनी केला. कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियातून नवीन हरभऱ्याची आवक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.