शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोपीनाथरावांचे विचार प्रेरणादायी’

By admin | Updated: June 4, 2017 00:29 IST

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊनच हे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनी केले. परळीतील गोपनाथगडावर शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षीय समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, आजचा दिवस एकीकडे दु:खाचा तर दुसरीकडे प्रेरणेचा दिवस आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन राज्य सरकार काम करीत आहे. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतमजुरांच्या पाठिशी राज्यशासन खंबीरपणे उभा आहे. वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ@खोत, खा. सुनील गायकवाड, खा. प्रीतम मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, आ.सुजीत सिंह ठाकुर, आ. सुधाकर भालेराव, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.मोनिका राजळे, आ. मोहन फड, आ. तानाजी मुटकुळे, आ. विनायक मेटे, रासप नेते अमित पालवे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ. केशव आंधळे, माजी आ. पाशा पटेल, माजी आ.विजय गव्हाणे, प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, फुलचंद कराड, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे , रत्नाकर गुट्टे, ज्ञानोबा मुंडे, मोनिका राजुरे, प्रवीण घुगे, परभणी जि.प. सभापती श्रीनिवास मुंडे, रमेश आडसकर, डॉ.हजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.