शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये ३५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By admin | Updated: June 27, 2016 01:06 IST

पैठण : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पैठण शहर व तालुक्यात ३५ हजार ४७ वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

पैठण : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पैठण शहर व तालुक्यात ३५ हजार ४७ वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी विविध शासकीय कार्यालयांनी जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली. १ जुलै रोजी शासकीय प्रशासन व लोकसहभाग यातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी तहसील कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत आढावा घेतला. पैठण पंचायत समिती शिक्षण विभागाने ५ हजार वृक्षारोपन करण्याची जबाबादारी घेतली आहे, तर ग्रामपंचायत विभाग १३ हजार ८८७ वृक्ष लागवड करणार आहे. सामाजिक व वन विभाग १२ हजार, सहायक निबंधक सहकारी संस्था व तहसील कार्यालय प्रत्येकी १ हजार वृक्ष लागवड करणार आहे.या उपक्रमात हलगर्जीपणा करू नये व लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची दक्षता घेण्याची सूचना तहसीलदार देशमुख यांनी केली आहे. या बैठकीत सहायक निबंधक श्रीराम सोन्ने, न.प. पा.पु. प्रमुख भगवान कुलकर्णी, सार्वजनिक वन लागवड अधिकारी एस.जी. देशपांडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, कृषी अधिकारी आर.जी. पाठक, पाटबंधारे विभागाचे एस.के. हनवते, सहायक बीडीओ उषा मोरे, आगारप्रमुख डी.एल. लांडगे, डॉ. सुहास पारशेवार, भूमी अभिलेखचे एल.पी. नलमेलवार, लघु सिंचनचे पी.डी. मगरे, एस.बी. शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी.आर. डोंगरे, कनिष्ठ अभियंता सुधाकरराव काकडे, जायकवाडीचे अभियंता बी.एस. अजमेरा, आर.ए. नागापूरकर, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा, डॉ. जी.के. इंगोले, आर.जी. गायकवाड, एस.ए. जरांगे, आर.डी. गुरव, एम.एस. पटेल, के.व्ही. राजगे, सोपानराव तारे, डी.आर. पत्की, सुखनंद बनसोडे, अविनाश निळेकर आदींची उपस्थिती होती.