शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंच सदस्यांसाठी बँजो चित्रपटाची झलक

By admin | Updated: September 12, 2016 23:22 IST

औरंगाबाद : ‘बँजो’ ही एक कहाणी आहे, ही एक यात्रा आहे. खऱ्या म्युझिकच्या शोधासाठी सातासमुद्रापार केलेला प्रवास म्हणजे ‘बँजो’.

औरंगाबाद : ‘बँजो’ ही एक कहाणी आहे, ही एक यात्रा आहे. खऱ्या म्युझिकच्या शोधासाठी सातासमुद्रापार केलेला प्रवास म्हणजे ‘बँजो’.मल्टिस्टारर चित्रपटानंतर रितेश देशमुख ‘बँजो’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्ट्रीट रॉकस्टार असलेल्या रितेशला जीवनात मोठे नाव कमावण्याची इच्छा असते. हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून रितेश आपले आयुष्य जगत असतो. ‘बँजो’ चित्रपटातील रितेश देशमुखची नायिका नर्गिस फाकरी ही न्यूयॉर्कमध्ये डिस्क जॉकी (डीजे) असून ती खऱ्या संगीताच्या शोधात मुंबईला येते आणि तिची भेट रितेश देशमुखशी होते. या भेटीतून भारतातील बँजो कलाकारांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘बँजो’ हा चित्रपट शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे. ‘लोकमत’ व ‘बँजो’ मिळून प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला लोकमत वाचकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. खास तुमच्यासाठी गणपतीच्या गाण्यांचा कार्यक्रम दि.१४ सप्टेंबर रोजी दु.४ वा. लोकमत हॉल, लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल.